Nojoto: Largest Storytelling Platform

Best मुखवटा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मुखवटा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मुखवटा meaning in marathi, मुखवटा शायरी, मुखवटा आणि चेहरा, मुखवटा मराठी कविता, मुखवटा कविता,

  • 9 Followers
  • 14 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

माणसं बदलतात ऋतू होऊन
चेहरे विसरतात मुखवटे लावून
कधी ऋतु गेल्यानं परत येतात
माणसं मात्र नवीन मुखवटे शोधतात  #मुखवटा 
#ऋतू 
#2018 
#2019 
#marathiquotes

Kunal Salve

सुप्रभात.🙏 कसे आहात? कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत, कधी? ते ही कऴणारचं लवकर. कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज मिळाला ना तर तुमच्या सोबत आम्हाला ही इथे रोज काही तरी भन्नाट टाकण्याची इच्छा होईल. कस आहे ना तुमच्या शिवाय आम्ही अपुर्ण आहोत. चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे मुखवटा. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes

read more
आयुष्याच्या वळणारवर मुखवट्याचे चेहरे
सर्व गुंतागुंतीचे अंदाज गहरे
शोधता सापडत नाही रे
सर्व इथं गरजेचेच मोहरे 
 सुप्रभात.🙏
कसे आहात?
कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत,
कधी? ते ही कऴणारचं लवकर.
कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज मिळाला ना तर तुमच्या सोबत आम्हाला ही इथे रोज काही तरी भन्नाट टाकण्याची इच्छा होईल.
कस आहे ना तुमच्या शिवाय आम्ही अपुर्ण आहोत.
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे मुखवटा.

Sujata Darekar

सुप्रभात.🙏 कसे आहात? कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत, कधी? ते ही कऴणारचं लवकर. कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज मिळाला ना तर तुमच्या सोबत आम्हाला ही इथे रोज काही तरी भन्नाट टाकण्याची इच्छा होईल. कस आहे ना तुमच्या शिवाय आम्ही अपुर्ण आहोत. चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे मुखवटा. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes

read more
मुखवट्याची दुनिया
मुखवट्याचा बाजार
रोजच केला जातोय
मुखवट्याचा व्यापार

मुखवट्यावर मुखवटे
रोज चढविली जातात
रोजच कुणी ना कुणी
मुखवट्याला भुलतात

मुखवटाच आजकाल
वाटतोय परिचयाचा
अनोळखी झालाय 
चेहरामोहरा सत्याचा

धारण केला मी ही
असाच एक मुखवटा
मिसळलो त्यांच्या रंगी
मिरवीत दंभी मुखवटा

मुखवट्याशिवाय आता
बघते जगणे जमेल का
मलाच हा प्रश्न पडतोय
मग दूजाकडून आस का सुप्रभात.🙏
कसे आहात?
कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत,
कधी? ते ही कऴणारचं लवकर.
कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज मिळाला ना तर तुमच्या सोबत आम्हाला ही इथे रोज काही तरी भन्नाट टाकण्याची इच्छा होईल.
कस आहे ना तुमच्या शिवाय आम्ही अपुर्ण आहोत.
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे मुखवटा.

Rashmi Hule

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मुखवटा... #मुखवटा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
मुखवटाच तो गळणारच ना कधीतरी
मुखवट्यामागचे सत्य कळणारच ना कधीतरी
कुणी लपविले प्रेम, कुणी तृष्णा 
कुणी लपविला स्वार्थ, कुणी घृणा 
कुणी लपविला व्देष,कुणी आपलेपणा
राग, मत्सर,लोभाचा लपंडाव सारा
मुखवट्यामागेच लपतो हा 
आयुष्यातील पसारा  शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मुखवटा...
#मुखवटा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Rashmi Hule

सुप्रभात.🙏 कसे आहात? कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत, कधी? ते ही कऴणारचं लवकर. कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज मिळाला ना तर तुमच्या सोबत आम्हाला ही इथे रोज काही तरी भन्नाट टाकण्याची इच्छा होईल. कस आहे ना तुमच्या शिवाय आम्ही अपुर्ण आहोत. चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे मुखवटा. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes

read more
मुखवटा लाऊन कोणी बहुरूपी हा आला
फसले जग तरीपण, मुखवटा ही गळाला
माणुस त्याच्या आतला, तेव्हाच खरा कळला  सुप्रभात.🙏
कसे आहात?
कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत,
कधी? ते ही कऴणारचं लवकर.
कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज मिळाला ना तर तुमच्या सोबत आम्हाला ही इथे रोज काही तरी भन्नाट टाकण्याची इच्छा होईल.
कस आहे ना तुमच्या शिवाय आम्ही अपुर्ण आहोत.
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे मुखवटा.

vaishnavi chingale

चेहऱ्यावर सभ्यतेचा मुखवटा चढवून त्या मागून काळे हेतू साध्य करणारा व्यक्ती हा जीवन या नाटकातला जातिवंत कलावंत असतो आणि विशेष म्हणजे तो सुप्रसिद्ध होतो.. #मुखवटा #वसू #सभ्यता #एकाकीपणाआणिएकांत

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मुखवटा... #मुखवटा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
हसतात समोर,तोंडावर गोड बोलतात,
फिरताच थोडे मागे,पाटीवर टोमणे मारतात.
काही माणसं अशीच असतात,
खरा चेहरा लपवून मुखवटा लावून फिरतात. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मुखवटा...
#मुखवटा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मुखवटा... #मुखवटा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
माणसाला नजरेसमोर जो दिसतो
तो फक्त मुखवटा असतो.
खरा चेहरा तेव्हा दिसतो
जेव्हा आपल्याला वाईट अनुभव आलेला असतो. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मुखवटा...
#मुखवटा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

#मुखवटा#YourQuoteTai#रहस्य#yqtai#yqmarathi माणसातील माणूस ओळखणे कठीण झाले आहे इथे प्रत्येक जण चेहऱ्यावर मुखवटा घेऊन फिरत आहे, मनात रहस्य तर चेहऱ्यावर हास्य घेऊन फिरत आहे.

read more
इथे प्रत्येक जण चेहऱ्यावर
मुखवटा घेऊन फिरत आहे,
मनात रहस्य तर चेहऱ्यावर
हास्य घेऊन फिरत आहे.
कसे ओळखावे मुखवट्यातील
खरे चेहरे,
कोण आपले नि 
कोण परके बरे. #मुखवटा#YourQuoteTai#रहस्य#yqtai#yqmarathi
माणसातील माणूस ओळखणे
कठीण झाले आहे

इथे प्रत्येक जण चेहऱ्यावर
मुखवटा घेऊन फिरत आहे,
मनात रहस्य तर चेहऱ्यावर
हास्य घेऊन फिरत आहे.

Aditya Thorat

 #मुखवटा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile