Nojoto: Largest Storytelling Platform

Best मागणी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मागणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मागणी पत्र 2019, मागणी पत्र लेखन हिंदी, मागणी म्हणजे काय, मागणीची लवचिकता म्हणजे काय, मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार,

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Mahesh Kamble

*😍 हॅपी फ्रेंडशिप डे तुमच्या सारखे ❤जीवाला जीव देणारे 👬मित्र मला मिळाले यातच माझं 😍समाधान दुसरी  कोणतीही अपेक्षा नाही माझी,अशीच साथ आणि असेच प्रेम राहुद्या,जर माझ्याकडून काही चुकले असेल तर दुसऱ्यांना सांगण्याआधी मला सांगा तरी हि माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला मोठया मनानं माफ करावे🙏आणि आपली मैत्री अशीच गोड राहुदेल हीच देवाजवळ मागणी*.
*आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या हीच देवाला मागणी करतो,*
*एकवेळ शत्रू पुढे गेला तरी चालेल पण मित्र मागे राहता कामा नये...*
*सर्व काळजांच्या ठोक्यांना*❤
🎊🎊 *HAPPY* 🎊🎊
      *FRIENDSHI  *DAY* #friendshipgoal

Gokul Tapadiya

#DearZindagi

read more
#DearZindagi प्लास्टिक वापर बंदी ही सर्वांच्या हिताचा निर्णय आहे. प्लास्टिक हाताळायला आणि 
वापरा साठी सोपं होतं हे मान्य , परंतु त्याचे दुष्परिणाम हे शेती, सर्व प्रकारचे प्राणी 
आणि निसर्गावर दिसून येतो आणि त्याचा भयंकर परिणाम देखील आपण बघतो.
प्लास्टिक बंद झाले तर  शेतकऱ्याच्या शेतातील कापसाला अजून मागणी वाढेल 
कारण कापडी पिशव्या लागतील, नैसर्गिक संपत्ती तुन निर्माण होणाऱ्या पत्रावळ्या , 
डोने इत्यादी ची देखील मागणी होईल
पर्यायाने ह्या वस्तू निर्माण करण्या साठी तरुण शेतकरी उद्योजक निर्माण होतील,
त्यांना उगीच कुणासमोर हाथ पसरवायची गरज पडणार नाही कारण जमीन उपलब्ध 
आहे त्यात फक्त त्यांना तश्या झाडांची लागवड करावी लागेल.
प्लास्टिक बंदी मुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल,
जनावर सुखी राहतील, आणि याच मुळे पुढील पिढी निरोगी राहील.
लोकांना सवय लागेल लवकर त्यात शंका नाही
प्लास्टिक बंदी हटऊ नये ती कायम ठेवावी...🙏🇮🇳🇮🇳

Kailas Tidke

#मागणी प्रेमाची

read more
तुझा गरम हात या गार वाऱ्यात हातात घेऊ का?
बरसणारा हा पाऊस तुझ्या ओठांनी पिऊ का? #मागणी प्रेमाची


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile