Nojoto: Largest Storytelling Platform

Best चांदणे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चांदणे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about चांदणे चांदणे झाली रात, चांदणे शिंपीत जा मराठी गाणे, चांदणे शिंपीत जा चित्रपट, चांदणे समानार्थी शब्द, चांदणे कविता,

  • 7 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

Ganesh Shinde

नभी दाटुनी आले शुभ्र चांदणे,
त्यात पाहिले एक चंद्ररुप देखणे...
पाहुनी त्यास, मनी होई उल्हास,
आठवे मुखचंद्रमा, तुझा साजणे...

ओठी हास्य, डोळा काजळ,
गाली पडते एक खळी सुंदर...
कोजागिरीच्या चंद्राहुनी शोभते
तुझ्या गोऱ्या भाळीची चंद्रकोर। #कोजागिरी #चंद्र #चांदणे #साजणे #yq_gns

अल्पेश सोलकर

का ..चांदणे आले माझ्या दारी.. कोण म्हणतो .माझ्या घरी प्रकाश नाही..! © अल्पेश सोलकर #चांदणे#alpeshsolkar

read more
का.. चांदणे आले माझ्या दारी..
कोण म्हणतो .माझ्या घरी प्रकाश नाही..!
 का ..चांदणे आले माझ्या दारी..
कोण म्हणतो .माझ्या घरी प्रकाश नाही..!
© अल्पेश सोलकर

#चांदणे#alpeshsolkar

pandit warade

मोहरला जीव अन्
तनू गंधाळून गेली
काल माझी सखी
चांदणे शिंपून गेली

पंडित वराडे, औरंगाबाद #प्रेम#चांदणे#प्रेयसी

Vaibhav Maid

read more
*आठवांचे चांदणे*

रात्र सरत जाते,
मन झुरत जाते,
तव आठवांचे चांदणे,
रात्रीत विरत जाते..

अगणित होते कधी ते,
कधी चंद्रामागे दडते,
मोजावे की झेलावे,
मज कोडे वेडे पडते..

कोडे मग सोडवता,
दमछाक जिवाची होते.
उमगता मार्ग उत्तराचा,
पुन्हा तांबडे फुटू पाहते..
पुन्हा तांबडे फुटू पाहते..

   ..✍वैभव उर्फ अनुभव
       २५.०९.२०१९

Kiran Tambe

mute video


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile