Nojoto: Largest Storytelling Platform

Best अनोळखी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अनोळखी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about अनोळखी meaning in english, अनोळखी मैत्री, अनोळखी, अनोळखी एक भयकथा, अनोळखी समानार्थी शब्द,

  • 12 Followers
  • 14 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

मी उत्तर देऊ शकणार नाही 
ती मला सोडून का गेली 
अजून पण डोळ्यातून पाणी येतं,
अचानक जर फोनची रिंग 
अनोळखी नंबरने वाजली__
                   
                   Kunal salve #अनोळखी #नंबर 
#प्रेम

Kunal Salve

मित्रानों💕 आपण कधीना कधी काही निमीत्याने नवीन शहरात,नवीन ठिकाणी जातो. मग त्या अनोळखी शहरात आपल मन रमत नाही. तुम्ही पण गेला असाल कधी तरी अनोळखी शहरात. चला तर मग लिहा यावर या अनोळखी शहरात. लिहीत राहा आणि आनंदी राहा.😀 #याअनोळखी हे टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
या स्वार्थी गजबजलेल्या वस्तीत
शोधावी कोणती आपली माणसं
बोलून एक करून जातात इथं दुसरं
या अनोळखी शहरात जगावं लागतं होऊन हासरं

कोणी आपलसं करतं वेळ पाहून
वेळ निघून जाता खेळ पाहतात दूर राहून 
आपला डाव सारा आपणच सावरायचा 
सवंगडी कोणी नाही आपणच खेळायचा 

कधी हात पसरावे लागतात पुढं 
हात सोडून पाया पडावं लागतं थोडं
नको वाटतं हे सारं या अनोळखी शहरात 
पण जिंकण्यासाठी हारावं लागतं रिंगणात 
 मित्रानों💕
आपण कधीना कधी काही निमीत्याने नवीन शहरात,नवीन ठिकाणी जातो.
मग त्या अनोळखी शहरात आपल मन रमत नाही.
तुम्ही पण गेला असाल कधी तरी अनोळखी शहरात.
चला तर मग लिहा यावर
या अनोळखी शहरात.
लिहीत राहा आणि आनंदी राहा.😀
#याअनोळखी हे टँग करायला विसरु नका.

Komal Ghadigaonkar

भास आहे तिच्या मनाला
की वाट दूर जात आहे..
दुसऱ्यांसाठी जगताना तीही वेडी
स्वतःस अनोळखी होत आहे.




 #अनोळखी #quotetaai

Rashmi Hule

सुप्रभात सुप्रभीत मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय=(अनोळखी) हा विषय आहे prasad patki kinwatkar यांचा. सगळ्यांच्या जीवनात कुणी तरी अशी एक व्यक्ती असते कि जी अनोळखी बनुन येते व त्या व्यक्तीची आठवण आपल्याला सदैव येत राहते. #अनोळखी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #olakh

read more

YQ च्या या मैफिलीत होते सर्वच 'अनोळखी'
'शब्दवेडे' होते सारेच झाल्या बर्‍याच ओळखी
 वाहतो ईथे शब्दाशब्दांतून चारोळी, कवितांचा वारा     
  उघडतो ईथे मनातील गुपितांचा पेटारा 
पाहिले नाही कोणी कोणाला तरी जुळल्या तारा
'अनोळखी' ओळखींचाच आहे खेळ हा सारा 💐
 सुप्रभात सुप्रभीत मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
विषय=(अनोळखी) 
हा विषय आहे prasad patki kinwatkar यांचा.
सगळ्यांच्या जीवनात कुणी तरी अशी एक व्यक्ती असते कि जी अनोळखी बनुन येते व त्या व्यक्तीची आठवण आपल्याला सदैव येत राहते.
#अनोळखी
  #collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Vinod Umratkar

कोण कुठली तू 
आणि कोण कुठला मी।
झाली मनाची देवाणघेवाण
जरी होतो अनोळखी। #अनोळखी #हातांतहात #प्रेम  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale

pooja d

चल ना पुन्हा 
अनोळखी बनू ।।
जुने दिवस पुन्हा
नव्याने जगू ।।
 #अनोळखी #जुने_दिवस #चारोळी #मराठीचारोळी #प्रेम

pooja d

कोण कुठला तू अनोळखी
मनाला माझ्या भावलास,
इतक्या गर्दीतही हात
माझा धरलास....... #अनोळखी #हातांतहात #प्रेम

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभीत मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय=(अनोळखी) हा विषय आहे prasad patki kinwatkar यांचा. सगळ्यांच्या जीवनात कुणी तरी अशी एक व्यक्ती असते कि जी अनोळखी बनुन येते व त्या व्यक्तीची आठवण आपल्याला सदैव येत राहते. #अनोळखी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
पाहिले जेव्हा मी तिला
का असे वाटले,
अनोळखी असूनही
नाते ओळखीचे वाटले,
पहिले देखील तिला मी
कुठे पाहिले
काही आठवत नव्हते,
अनोळखी चेहरा असूनही
खूप पूर्वीपासून ओळख असल्याचे
जाणवत होते.
अजूनही संभ्रमात आहे मी
खरंच तिची माझी कुठे भेट झाली होती
की नुसतीच तिच्या चेहऱ्यात 
आकर्षणाची एक जादू होती. सुप्रभात सुप्रभीत मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
विषय=(अनोळखी) 
हा विषय आहे prasad patki kinwatkar यांचा.
सगळ्यांच्या जीवनात कुणी तरी अशी एक व्यक्ती असते कि जी अनोळखी बनुन येते व त्या व्यक्तीची आठवण आपल्याला सदैव येत राहते.
#अनोळखी
  #collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

उ.सु

ओठांचे गीत हृदयाशी मिळू दे
तुझा मज लागलेला छंद
सात जन्म टिकू दे,
विसरूनी सारीच बातें
फक्त गोडवा एकमेकांत मिसळू दे..!!
#अनोळखी प्रिये.. #dawn

Sneha Gujrathi

अनोळखी वाटांवर नेहमीच हरवतो आपण 
पण ओळखीच्या वाटांवर हरवण्यात एक वेगळीच गंमत असते.

- Sneha Gujrathi #अनोळखी  #वाटा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile