Find the Best परतीचाप्रवास Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
परतीचा प्रवास मला नको असता तु परतायला भाग पाडलंस तुला एक सुखाचा रस्ता दिसता तु आज ठेस लागल्याचं सांगितलंस ! शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे परतीचा प्रवास.. #परतीचाप्रवास चला तर मग लिहूया #collab #yqtaai हा विषय सुयोग गुरुजी यांचा आहे.
Rashmi Hule
जन्मापासून मृत्यु पर्यंत अखंड चालूच असतो तो परतीचा प्रवास... जन्म से मृत्यु तक अखंड शुरू रहता हैं वापसी का प्रवास... शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे परतीचा प्रवास.. #परतीचाप्रवास
Yogesh Ambawale
परतीचा प्रवास चालू झाला त्याचा, पण त्यालाच ठावं नव्हता. शेवटचा निरोप देण्या त्याला, सारा गाव जमला होता. जिवंत असता प्रेमासाठी व्याकूळ तो, आज त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत होता. आज जेव्हा निपचित,निद्राधीन तो, परका ही त्याच्यासाठी रडत होता. फाटके,मळके,कपडे नेहमीच अंगावर, पण आज नवे कपडे परिधान होणार होते. चांगल्या प्रकारे कधीच आवाज न दिला त्याला, आज त्याच्यासाठी प्रेमाचे बोल बोलत होते. जवळ ही कधी कुणी फिरकू नाही दिले त्याला, आज मात्र तेच त्याला खांद्यावर नेणार होते. परतीचा प्रवास म्हटलं की असेच होते, कधीही संबंध नसणारे देखील,शेवटी आपले होते. ©Yogesh Ambawale #परतीचाप्रवास #शेवट #आयुष्य #अंत परतीचा प्रवास चालू झाला त्याचा, पण त्यालाच ठावं नव्हता. शेवटचा निरोप देण्या त्याला, सारा गाव जमला होता. जिवंत असता प्रेमासाठी व्याकूळ तो, आज त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत होता. आज जेव्हा निपचित,निद्राधीन तो,
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto