Nojoto: Largest Storytelling Platform

Best gurupornima Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best gurupornima Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Vijaykumar Khune

🛕 *गुरुपौर्णिमा*.. 🛕 ⛳ VIJUDADA ⛳️ #gurupornima #Life

read more
mute video

Vinayak Mahajan

जिवनदायी रस्त्यावर चालत असताना येणार प्रत्येक वळण हे सुरळीत असेल अस नाही...
काही खडतर प्रवास ही असतात जे की आपल्याला संघर्ष करण्यास भाग पाडतात ...
अश्या वेळी संघर्ष करण्यास लागणारा संयम,विचार शक्ती आणि मोठ्या धैर्याने तोंड देण्याची तयारी या सर्वांची शिकवण ज्यांनी आपल्याला दिली तेच आपले गुरू...
अंधारमय आयुष्याला उज्वल भविष्याची दिशा देणारे आपले गुरु...
एक वेळेस जीवन नकोस वाटनाऱ्याना पण मानवी जीवनाचा अर्थ समजावनारे आपले गुरु...

🙏गुरुपौर्णिमा🙏



विनायक महाजन📜🖋️ #gurupornima  #Quotes #Motivation #MyThoughts

Sakshi Ramdas Salunkhe

प्रत्येक वेळी छडीनेच नाही,
 तर एखाद्या दुस-या शब्दाने सुद्धा 
अडचणीच्या क्षणी नकळत का होईना ,
अनोळखी वाटेवर बोट धरुन चालवणारे ...गुरु !

जीवनाच्या हिंदोळ्यात 
स्वप्नांना वास्तवाची जोड द्या हे सांगणारे ...गुरु!

को-या मनाच्या पाटीवर ,
कर्तृत्वाचे सप्तसुर कोरुन
आपल्या शिष्यांच्या आयुष्याचा ,
महोत्सव करुन देणारे ...गुरु!

अणि अजून बरंच काही..

शिष्यांनी प्रतिष्ठा गाठली ,
तरी गुरु मात्र अज्ञातच असतो ;
आणि आपण मात्र त्याच्या फक्त शिकवणीच पाहतो !

"गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा"!

-साक्षी साळुंखे #gurupornima

suresh pawar

mute video

Suyog M Pulekar

अनुभव नेहमी आपल्याला शिकवतो ,घडवतो ,रडवतो...
पण तोच आपला खरा 
गुरू😍 
चांगले वाईट अनुभव देणाऱ्या सर्व व्यक्तींना गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा!
-yogi #teachers #gurupornima


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile