Find the Best marathisher Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about you love me meaning in marathi, you love me in marathi, जनहित में जारी meaning in marathi, kya ho raha hai in marathi, i love you in marathi,
Ashok Mangal
छेड़लेल्या तारांनी प्रेम तरंग उमलले.... मला न कळले प्रेमभाव कसे, आपोआप जुळले... OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #छेडल्यातारा #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with शब्दसखी🖊️
Ashok Mangal
तुम्हाला अतिशय सुरेख लिहायला जमते... तुमच्या लेखनातून जगा ला आनंद मिळतो... OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ शुभसंध्या मित्रहो 😊 #सांगना? #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with शब्दसखी🖊️
Ashok Mangal
वेळेचे आधि आणी जास्त हवेत सर्वांना... जेवढा पाहिजे तेवढा कधीच मिळेना... काही ही करा, प्रमाणापेक्षा जयास्त नको.. सागण्यावर कोणाचा ही पयायला हळद असो... OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ chaitaliwrites “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊 #पीहळदहोगोरी #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Abhay Deshmukh Collaborating with Manasee Patil
RAHUL VERMA
Tomar namer ruddure Ami dubechi somuddure Jani na jabo kot-dure ekhono OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “मनीषा“ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊 #प्रेमाचागंध #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Khushi Ubale
Rashmi Hule
नवरंगात सजती सख्या सार्या नवरात्रीचा जागर अन् नृत्य करती पर्या OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #नवरंग #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with P Kulkarni
Rashmi Hule
एकट्याने कसे रे तू सारे 🥛रीचवले 😏😏 चकलीचे पाकीट तरी दे आता लपविलेले 😆😆😆 OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #मेघदाटले #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Sateesh Ranade
सरफिरी®
श्रावण फुलवणाऱ्या सरींसारखी.. अवखळ तरीही गंभीर, समंदराच्या लहरींसारखी... OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ khushi bendre “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊 #आपली_मैत्री #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी#marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with कवी.के.आटोळे सर
Rashmi Hule
सांगावा येताच ,चेहरा गोरामोरा झाला स्वप्नात दंगला जीव, काही सुचेना जीवाला !! — % & OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ shweta kale “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊 #सांगावा #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Sunil Khandelwal
Rashmi Hule
कीती दुर गेले भावनांचे हिंदोळे शब्द तेच असूनही अर्थ वेगवेगळे... OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ vinita joshi “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊 #कितीदुरराहिले #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Sateesh Ranade
Rashmi Hule
नशीबाच्या वाटेवर भेटली ती पुन्हा अंगाखांद्यावर होत्या दोन खुणा खुणा मला पाहाताच बोलली त्यांना हा बघा आला याला मामा म्हणा 😅 OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. माधुरी चौधरी यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 👌💐👍शुभसंध्या मित्रहो 😊. #भेटलीती_पुन्हा #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी