Nojoto: Largest Storytelling Platform

Best marathicollab Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best marathicollab Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about na mili to kuware mar javange, mar jayenge imaan ka sauda na karenge lyrics, mara hla love song 10, tere pyar mein main mar jawa, mar ke bhi wada apna todenge,

  • 16 Followers
  • 198 Stories
    PopularLatestVideo

ram gagare

गुपित..
नक्की ना..मला प्रॉमिस कर माझ हे गुपित तु कोणालाच नाही सांगणार.अरे नाही सांगणार, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का?प्रत्येकाने हे वाक्य ऐकलेच असेल,जेव्हा तुम्ही तुमचे गुपित तुमच्या जवळच्या माणसांना सांगतात.पण तुम्हाला खात्री आहे का?की तुमचे गुपित हे गुपित म्हणूनच राहील.ज्यांना आपण आपले जवळचे माणस म्हणतो ते खरंच आपल्या जवळची असतात का!ह्याचा एकदा तरी विचार केला पाहिजे.तसे पाहिले तर प्रत्येकाने आपले गुपित कुणालाच सांगितले नाही पाहिजे,आणि जर सांगावस वाटल तर तो कोणाला सांगणार नाही हे पडताळून पहायला हव.तुमच्याशी गोड बोलतो,तुम्हाला हवा तस वागतो म्हणून कोणी तुमच जवळच होत नाही,आणि खरच त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात नेहमी चांगल  घडाव अस वाटत असेल हे कशावरून?कारण आजकाल लोक तुमच दुःख  रडून ऐकतात आणि हसत हसत दुसऱ्याला सांगतात.काळानुसार नाती बदलतात आणि कधीकाळी जवळची वाटणारी माणस आता विचारपुस ही करत नाही.आणि तसेही दुःख इतरांना सांगितल्यावर मन हलक होत,गुपित सांगितल्यावर नाही.
हे लक्षात असू द्या..!!

©ram gagare #GoldenHour #nojoto🖋️🖋️ #nojotomarathi #Article #writeaway #marathimulga #marathicollab

Ashok Mangal

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #छेडल्यातारा #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with शब्दसखी🖊️

read more
छेड़लेल्या तारांनी प्रेम तरंग उमलले....
मला न कळले प्रेमभाव कसे, आपोआप जुळले... OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.  शुभसंध्या मित्रहो 😊

#छेडल्यातारा #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai
 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with शब्दसखी🖊️

Ashok Mangal

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ शुभसंध्या मित्रहो 😊 #सांगना? #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with शब्दसखी🖊️

read more
तुम्हाला अतिशय सुरेख लिहायला जमते...
तुमच्या लेखनातून जगा ला आनंद मिळतो... OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “   शुभसंध्या मित्रहो 😊

#सांगना? #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai
 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with शब्दसखी🖊️

Ashok Mangal

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ chaitaliwrites “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊 #पीहळदहोगोरी #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Abhay Deshmukh Collaborating with Manasee Patil

read more
वेळेचे आधि आणी जास्त हवेत सर्वांना...
जेवढा पाहिजे तेवढा कधीच मिळेना...
काही ही करा, प्रमाणापेक्षा जयास्त नको..
सागण्यावर कोणाचा ही पयायला हळद असो...

 OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ chaitaliwrites  “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊

#पीहळदहोगोरी #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Abhay Deshmukh
Collaborating with Manasee Patil

RAHUL VERMA

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “मनीषा“ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊 #प्रेमाचागंध #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Khushi Ubale

read more
Tomar namer ruddure
Ami dubechi somuddure
Jani na jabo kot-dure ekhono 
OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “मनीषा“ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊

#प्रेमाचागंध #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Khushi Ubale

Rashmi Hule

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #नवरंग #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with P Kulkarni

read more
नवरंगात सजती सख्या सार्‍या
नवरात्रीचा जागर अन् नृत्य करती पर्‍या OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.    शुभसंध्या मित्रहो 😊

#नवरंग #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with P Kulkarni

Rashmi Hule

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #मेघदाटले #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Sateesh Ranade

read more
एकट्याने कसे रे तू सारे 🥛रीचवले  😏😏
चकलीचे पाकीट तरी दे आता लपविलेले
😆😆😆 OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊

#मेघदाटले #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai
 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Sateesh Ranade

सरफिरी®

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ khushi bendre “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊 #आपली_मैत्री #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी#marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with कवी.के.आटोळे सर

read more
श्रावण फुलवणाऱ्या सरींसारखी..
अवखळ तरीही गंभीर,
समंदराच्या लहरींसारखी... 
OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ khushi bendre  “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊

#आपली_मैत्री #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी#marathicollab #yqtaai        #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with कवी.के.आटोळे सर

Rashmi Hule

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ shweta kale “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊 #सांगावा #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Sunil Khandelwal

read more
सांगावा येताच ,चेहरा गोरामोरा झाला
स्वप्नात दंगला जीव, काही सुचेना जीवाला !! — % & OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ shweta kale  “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊

#सांगावा #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Sunil Khandelwal

Rashmi Hule

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ vinita joshi “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊 #कितीदुरराहिले #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Sateesh Ranade

read more
कीती दुर गेले भावनांचे हिंदोळे
शब्द तेच असूनही अर्थ वेगवेगळे...  
OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ vinita joshi  “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊

#कितीदुरराहिले #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai        #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Sateesh Ranade
loader
Home
Explore
Events
Notification
Profile