Nojoto: Largest Storytelling Platform

Best श्रीनाथ_कासे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best श्रीनाथ_कासे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Shrinath Kase

प्रेम आयुषयभर अवघ्या जगाला तो देत राहिला, 
मागितले असते, तर खूप काही मिळवले असते.

मनातील निर्भिड विचार त्यानी मनातच ठेवल्या,
सांगितले असते, तर खूप काही गमावले असते.
#श्रीनाथ_कासे #prem

Shrinath Kase

प्रेम आयुषयभर अवघ्या जगाला तो देत राहिला, 
मागितले असते, तर खूप काही मिळवले असते.

मनातील निर्भिड विचार त्यानी मनातच ठेवल्या,
सांगितले असते, तर खूप काही गमावले असते.
#श्रीनाथ_कासे #prem

Shrinath Kase

तुला शोधण्यात,एक एक वर्ष निघून गेले,
आयुष्य शोधण्यात, आयुष्य निघून गेले. . .

#श्रीनाथ_कासे #आयुष्य

Shrinath Kase

लोक धावत होते स्वार्थासाठी,
   लोक थांबत होते स्वार्थासाठी...

किती अट्टाहास तुझा तुझ्यासाठी,
   मी एकटा राबत होतो, सर्वांसाठी ...

#श्रीनाथ_कासे


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile