Find the Best बायको Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutबायको साठी शायरी, मराठी प्रेम कविता बायको साठी, नवरा बायको प्रेम कविता, बायको साठी सुंदर कविता, 'बायको वर कविता',
Dharmendra Gopatwar
Nature Quotes प्रिय बायको ! तुझी स्वप्नांची इमारत बांधने कळते मला वास्तव सोडून स्वप्नांच घरट बांधत असतो ना खरचं ग चुकतो मी ! आहे मला याच भान . . तूझ्या अमाप अश्या इच्छा पूर्ण करण्याचे माझं स्वप्न . . ! स्वप्नच उरते . आणि ती स्वप्न पूर्ण न झाल्याचा खंत खरंच गं मला वाटते . . माझं स्वप्न बघणे आणि वास्तवात न येणे ; यामुळे तुला माझ्या प्रेमात पाडण्यास मी कुठेतरी असमर्थ ठरतो आहे याच दुःख मनात घेऊन प्रत्येक पाऊल छळते मला . . माझ्या या स्वप्नाळू पणा मुळे मी तुझ्या आधी कधी कुणा एका प्रेमात पडलोच नाही ! आणि वास्तवातील प्रेम तू आहेस तर माझ्या हक्काचं प्रेम मला देण्यास तुझ इगो मध्ये नको ना आणू ! माझ्या या स्वप्नाळू पणा मुळे माझं स्वप्नातलं प्रेम हे तूझ्या रूपाने मला मिळालं ; तूझ्या इच्छा मागे पडते आहे म्हणून मला बायकोचं प्रेम देण्यात कुठे मागे पडू नकोस प्लिज ! साथ तुझी मला खरच स्फूर्ती देणारी असते दूर तुझ्यापासून क्षणभर ही मनात वादळ उठविणार ! जवळ सारखं असले की सततची तुझी बळबळ ऐकण्यापेक्षा एकांताचा शोधात मन पलायन करते ; आणि मन पुन्हा तुझ्याच आलिंगणात स्थिरावते . . आणि खरंच दुर असले की एकटं एकटं वाटते का कळेना भीतीच वादळ ही अधून मधून उठते ! शांतप्रिय मी प्रशांत आणि बडबड बोलकी तू माझी अबोली अर्थातच माझी बायको आणि प्रियसी कृतिका विचार जरी न जुळले जरी दोघात प्रेमळ वाद झाला तरी मला प्रेमाने जवळ घेशील ना ? आणि हा मी तुझा lovable ! careable ! Husband गिफ्ट तुला भेटलो तरी माझ्या कडून velentine gift दिलं नाही तर रुसतेस किती cute दिसतेस खरंच ! आणि प्रिय बायको ! मी व्हॅलेंटाईन week मुळीच wish करणार नाही 365 दिवस काळजी घेणार तुझी ... _______ I love you 💕 Krutika POET: D.V. GOPATWAR ©Dharmendra Gopatwar #NatureQuote #प्रिय #बायको
sandy
#बायको #बायको वरील पोस्ट टाकणं म्हणजे तिला #समजणं नसत!!! #किंबुहना पोस्ट टाकून कधी ती समजत हि नसते !!! बायको ह्या शब्दाला जर फोडले तर "बा" म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम पणे उभी राहणारी "य" म्हणजे येईल त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणारी आणि "को" म्हणजे कोणासाठीहि नाही तर फक्त आणि फक्त नवऱ्यासाठी जगणारी !!! सुख दुःखात साथ देणारी म्हणून तिला बायको असं म्हंटलं जात!!! मैत्रिणीला सहज समजून घेतलं जातं पण बायकोला मैत्रिण बनवलं तर आयुष्य किती सुंदर होईल शेवटी नवऱ्यापेक्षा अधिक जवळचा मित

read moresandy
#बायको जी तुमच्यासाठी जन्म घेते ,ती बायको असते... जी स्वतःच सर्वस्व अर्पण करते ,ती बायको असते... जी आईबाप सोडून तुमच्याशी सात जन्म जोडली जाते,ती बायको असते... तुमच्या प्रत्येक निर्णयात खमकी साथ देते,ती बायको असते... जी तुमचं प्रत्येक नातं आपलंसं करते ,ती बायको असते... तुमच्या सुखदुखात जी दत्त म्हणून उभी असते,ती बायको असते...

read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited