Nojoto: Largest Storytelling Platform

Best वाटत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वाटत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

Abhishek Panchal

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला कधीच वाटत नाही... #वाटतं #वाटत #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
मला कधीच वाटत नाही
की वाटा बदलल्या आहेत,
किंवा रस्ते दुरावले आहेत

मला कधीच वाटत नाही
की मी दूर गेलोय,
किंवा दूर जाऊ शकलोय

कारण मी तिथेच उभा आहे
तू येशील या एका आशेत
तू परत जवळ घेशील
अशी वेडी स्वप्न रंगवत शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मला कधीच वाटत नाही...
#वाटतं #वाटत 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला कधीच वाटत नाही... #वाटतं #वाटत #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
की मि हरेल 
कारण माला माहिती आहे 
की माला  आत्मविश्वास आहे अणि मि हार नहीं मानार शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मला कधीच वाटत नाही...
#वाटतं #वाटत 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Nitin Tongare

read more
......Imagin of love ......
जेव्हा तु माझ्या या छोटयाशा आयुष्यात आली 
तेव्हा असं वाटायला लागल की 
जस मला खुप काही मिळालं 
माझ्याकड बघून हसाव ,मनातल्या सगळ्या भावना व्यक्त कराव्या आणि माझ्याशी बोलतच रहावं💝💝
कधी कधी तुला भेटावस वाटतं
तर कधी कधी तुझ्याबरोबर  काही क्षण 
सोबत रहावस वाटत
पण नाशिबालाच दोष देत
मनातल्या इच्छा अपेक्षाना सावराव लागत
जस मला वाटत ,तस तुलाही कदाचित वाटत असेल 
पण कायम मागचा पुढचा विचार करून
स्वतःला मात्र तू खुप दुःख देत असेल 
आणि नेहमी दुसऱ्याचाच् विचार करुन त्रास सहन करून घेत असेल 
अस वाटत की तुला खुप प्रेम द्याव
पण ते सुद्धा द्यायला नशीब साथ देत नाही😔😔
अस तर मला खुप काही वाटतं
पण मात्र नेहमी Imagine करुनच समाधान मानाव लागतं💕😢😢😢😢
                            # Nitin Tongare.....

Dilip Jain

------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता

read more
------- अनोखे गेट टुगेदर ---------

लेखक--- C.R. . दिलीप जैन 
मो नं 9923101041

*****************************************
आज रविश एलीफेंटा ला आला होता, सोबत
त्यांचा काॅलेज च्या मित्रांचा ग्रुप होता, आता

rajesh pol

#Love #story

read more
तु समोर आलीस की माझ्या श्वासाची गती वाढते हृदयाचे ठोके वाढतात मनात जे काही आहे ते सार सार तुला सांगुन टाकव अस वाटत 
पण तु कायमचीच दुर होनार नाहीस ना भीती वाटते ।

पण मला नेहमी वाटत तु एकदा तरी माझ्या डोळ्यात पाहाव.

पण माझ्या डोळ्यातील आतुरता तुला कळलीच  नाही .
मी हाजार  कविता लिहल्या आणि फाडून टाकल्या 
कदाचित तुला त्या आवडणार नाहीत म्हणून .
त्या चुरगळलेल्या कागदांतले  चुरगळलेले शब्द तुझी वाट पाहताहेत 
मला खात्री आहे की एक दिवस तु माझा  सर्व कविता वाचेशील 
माझ्या स्वप्नात आहे तशीच माझ्या आयुष्यात येशील

किती दूर तू 
तरी समोर तु 
मी श्वास घ्यावा 
तु श्वास व्हावा
तुझ्या स्पर्शाने सखे 
या दगडाचा देव व्हावा ।
                                                               शिल्पा  ताठे #love

Aankaja

❤️

read more
💜 बालपण💜

मला लहान व्हावेसे वाटत होते.
पुन्हा ते बालपण अनुभवावेसे वाटत होते....!!

दिवस होते फार सुदंर ते न कपट कधी तेव्हा मनात होते.
का पडले या क्रोधाच्या जगात ??
त्या निर्मळ जगात मला परत जावेसे वाटत होते....!
पुन्हा ते बालपण अनुभवावेसे वाटत होते...!!

 मन होते माझे वेडे त्या कल्पनेच्या जगात रमत होते.
का आले जबाबदारीच्या या जगात ??
त्या गोड स्वप्नांच्या जगात मला परत जावेसे वाटत होते.!
पुन्हा ते बालपण अनुभवावेसे वाटत होते...!!


 चेहऱ्यावर वसलेले किती गोड  ते स्मित हस्य होते.
 का अडकले आहे या अश्रूंच्या जगात ??
 स्मितेच्या त्या जगात मला परत जावेसे वाटत होते..!
 पुन्हा ते बालपण अनुभवावेसे वाटत होते...!!
 

आठवनींचे काही क्षण आज डोळ्यात उतरत होते. 
का गुंतले या कर्तव्याच्या जगात??
त्या गंमतीच्या जगात मला परत जावेसे वाटत होते..!
पुन्हा ते बालपण अनुभवावेसे वाटत होते..!!

मला  लहान व्हावेसे वाटत होते.
पुन्हा ते बालपण अनुभवावेसे वाटत होते...!! ❤️

Alonegirl

read more
थंडी वाजली की तुझ्या मिठित शिरावस वाटत
रदू आल की तुझा हात हातात घ्यावसा वाटतो
रे.......आनंद झालेला प्रत्येक क्षण तुझ्या सोबत
रहावस वाटत रे
तुझ्या मीठीत किति घट्ट पकडुन ठेवतो ह्याला महत्व न्ही रे
तू कित्य आपुलकीने मला मिठित घेतो त्याला महत्व आहे....


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile