Nojoto: Largest Storytelling Platform

Best निलम Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best निलम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

निलम घाडगे

तो नव्हता कवी आधी,
बस तिने एकदा वळून पाहिले 
अन घात झाला !!

#निलम #Fire

निलम घाडगे

ओळखीची ती सहानभूती नकोय मजला
हक्काचा खांदा शोधेन मी एकेदिवशी!

#निलम 🖤

#निलम

निलम घाडगे

❤️❤️ #निलम

read more
जुबां पे नाम नही तो भुले ऐसा नही
दिल की कोई जुबां नही होती बस इतना हि...


#निलम ❤️❤️

निलम घाडगे

❤️❤️ #निलम

read more
सगळचं बोलत नाही
तुला भेटल्यावर कारण 
भरपूर बोलायचं असत
तुझ्याशीच तू नसल्यावर

#निलम ❤️❤️

निलम घाडगे

होताच तो वेडा कुठला❤️ #निलम

read more
मला व्यक्त होता येतं नाही पण लिहता येतं हे त्याला माहिती होत.
त्याची सगळी प्रेमपत्र हि मीच लिहायचे त्याच्यावतीने.
पण...कुठे पाठवायचय पत्ता काय अस विचारल्यावर फक्त हलकासा हसायचा.
अन ती पत्र परत मलाच वाचून दाखवायचा.

वेडा कुठला!! 


#निलम होताच तो वेडा कुठला❤️


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile