Nojoto: Largest Storytelling Platform

Best हसणं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best हसणं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about तुझ हसणं, हसणं खान फोटो, हसणं खान टिक टोक व्हिडिओ, हसणं खान टिक टोक व्हिडीओ, हसणं खान टिक टोक,

  • 5 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

हस जरा गालावर खळी पडण्यासाठी... ओले कर केस तुझे मला आवडण्यासाठी... नुसता गुंतत चाललो तुझ्यात दिवसेंदिवस अश्या आकर्षणाला काय उपाय रोखण्यासाठी #yqtaai #हसणं #alpeshsolkar #खळी_गालावरची #ओलेचिंब

read more
हस जरा गालावर
         खळी पडण्यासाठी...
ओले कर केस तुझे 
         मला आवडण्यासाठी...
नुसता गुंतत चाललो 
         तुझ्यात दिवसेंदिवस
अश्या आकर्षणाला काय उपाय 
           रोखण्यासाठी... हस जरा गालावर 
     खळी पडण्यासाठी...
ओले कर केस तुझे 
     मला आवडण्यासाठी...
नुसता गुंतत चाललो
       तुझ्यात दिवसेंदिवस
अश्या आकर्षणाला काय उपाय 
         रोखण्यासाठी

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: तिचं निरागस हसणं... #हसणं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. Prashant Khot यांचा हा विषय आहे तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
 तिचं निरागस हसणं
 चांदणे शिंपित जाणं
अत्तराची कुपी सांडवून
चहूकडे दरवळवत जाणं
आनंदाचे क्षण प्रफुल्लित
करून चैतन्य पेरून जातं


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विषय: तिचं निरागस हसणं...
#हसणं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
Prashant Khot यांचा हा विषय आहे
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: तिचं निरागस हसणं... #हसणं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. Prashant Khot यांचा हा विषय आहे तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
कुणीही लगेच फिदा होईल,
इतका सुंदर तिचा चेहरा,नि तिचं निरागस हसणं,
माझंही तेच झालं,भारावलो ,हरवलो
सरळ तिच्या प्रेमात पडलो.
चूक करतोय ह्याची जाणीव झाली होती,
तरीही फसलो कारण तिच्या हसण्याची जादूच अशी होती.
छान जमलं मैत्री,माझ्याकडून घट्ट झाली,
तिच्या वागण्यात मात्र थोडी सैल वाटली.
ज्याची भीती वाटत होती
शेवटी तेच झालं,
मैत्री अर्ध्यावर सोडून न कॉल न मेसेज करता निघून गेली.
केली मोठी चूक आज लक्षात आलं होतं,
तरीही विश्वास बसत नाही
तिचं निरागस हसणं फसवं होत. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विषय: तिचं निरागस हसणं...
#हसणं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
Prashant Khot यांचा हा विषय आहे
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

Jayshree Hatagale

मनमुराद हसता आलं पाहिजे
मनमोकळं रडता आलं पाहिजे
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
सहजतेनं जगता आलं पाहिजे... #हसणं 
#जगणं


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile