Nojoto: Largest Storytelling Platform

Best उंच Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best उंच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about उंच विरुद्धार्थी शब्द मराठी, उंच विरुद्धार्थी शब्द, उंची वाढवण्यासाठी उपाय स्वागत तोडकर, उंच माझा झोका, उंची किती वयापर्यंत वाढते,

  • 4 Followers
  • 4 Stories

Er. Govinda Polad

read more
आता तरी कुणाच्या यादीत का समावे 
दिलात नोंद नाही हसण्यात का फसावे

ध्येयाने आज माझ्या गावात झोपडी केली 
डोळ्यात झोप नाही तरी स्वप्नांनी का रुसावे

इतरांची बांधली मी जरी उंच उंच महाले
नावात अर्थ नाही मग कुणास का दिसावे 

नियतीवर प्रश्न झाले मी बोललोच नाही 
उरले जिथे न काही मग तिथेच का असावे

आताही भास देते तिचे रुसण्याचे बहाने 
मनास ओढ नाही मग मनात का हसावे 

बापाचा हात माझ्या बोटास साथ होता
घेण्या सहल आठवांची जत्रेने का नसावे

तिला भाळण्याचे जर नजरेवर आरोप होते
दिलाने यातनेला मग उगाच का सोसावे 

किती खोल गेलो आळ्यात या जगाच्या 
धोक्याने बुडवणारे खरच होते का विसावे

                      - गोविंद अनिल पोलाड
                           ( बेधुंदकार )

Nilvarna

#mythoughts4# "Nilvarna....✍️🙏"

read more
I am not alone because     आसमंत उंचावर आहे म्ह्णून काय झाले, आमची स्वप्न पण फार उंच आहे......!!!!
 मान्य आहे तिथे पोहचण्याची अजून कोणती उंच शिडी नाही बनली, पण आमच्या मनाच्या इमारतीच्या उंची ही काही कमी नाही......!!!!!!

"Nilvarna......✍️🙏" ##mythoughts#4#
"Nilvarna....✍️🙏"

Tarun Dogra

ऊँच-नीच का भेद न माने, सबको हम एक सा जाने
बने सभी हाड मांस के
फिर नाम रंग का फर्क क्यों जाने,
मेरी दौलत तेरी गरीबी,
मेरी जात ऊंची तेरी नीची,
क्या ये मौत से बचा पाएगा,
आएगा जब वह अंत समय
तू बस मिट्टी हो जाएगा। #उंच #नीच

Pratibha Tiwari(smile)🙂

#उंच नीच का भेद ना माने #राम धारी सिंह दिनकर ☺☺☺

read more
ऊँच-नीच का भेद न माने, सब प्राणी को खुद के जैसा जाने
हां वो इंसान कहाने लायक है।

जो हो वो मिल बांट के खाए
छीना झपटी का भाव मन में कभी ना लाए
हां वो इंसान कहाने लायक  है।

लाख दुःख हो माथे पर सिकस्त ना आए
अपनी समस्या अपने आप सुलझाए
दिल में दर्द लेके भी जो औरों को हंसाए
हां मेरी नजर में
वो इंसान काहने लायक है।

___smile ☺☺☺ #उंच नीच का भेद ना माने
#राम धारी सिंह दिनकर
☺☺☺


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile