Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रेम_म्हणजे_फक्त Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रेम_म्हणजे_फक्त Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

sandy

#प्रेम_म्हणजे_फक्त ...? सागर किनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने साथीदाराचा हात हातात घेवून दूरवर पायाचे ठसे उमटवत आपल्याच सावलीला नाहीशी होताना पाहणे का ? प्रेम म्हणजे फक्त ... दिवस रात्र तिच्याच गोष्टींमध्ये गुंतून राहणे आणि सतत ती जवळ असावे असे वाटणे तिच्याशी बोलू वाटावे असे कि जसे जग फक्त दोघांचे आहे? #story #nojotophoto

read more
 #प्रेम_म्हणजे_फक्त ...?

सागर किनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने साथीदाराचा हात हातात घेवून 
दूरवर पायाचे ठसे उमटवत आपल्याच सावलीला नाहीशी होताना पाहणे का ?

प्रेम म्हणजे फक्त ...
दिवस रात्र तिच्याच गोष्टींमध्ये गुंतून राहणे आणि सतत ती जवळ असावे असे वाटणे 
तिच्याशी बोलू वाटावे असे कि जसे जग फक्त दोघांचे आहे?


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile