Nojoto: Largest Storytelling Platform

Best व्यक्तिमत्व Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best व्यक्तिमत्व Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about व्यक्तिमत्व meaning in hindi, व्यक्तिमत्व meaning in english, व्यक्तिमत्व meaning in marathi, व्यक्तिमत्व विकास मराठी माहिती, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा,

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Ayesha Ansari

आईना में चेहरा अपना यू तू देख,
 जैसे बील्ली  शेर बनकर दहाड़ दे.   #secondquote#personality #व्यक्तिमत्व# सोच

R.K.

कितीही मोठं झालं तरीही आपल्या पेक्षा लहान व्यक्तीला त्याची जाणीव न होई देने हेच खरे व्यक्तिमत्व असते
-R.K. #माणुसकी #व्यक्तिमत्व

sandy

😍 #व्यक्तिमत्व विकास कसा करायचा? तुमच्या फायद्याच्या टिप्स ------------------ १. एखादी व्यक्ती आपला फोन उचलत नसेल तर त्या व्यक्तीला दोन वेळेच्यावरती परत फोन करू नका, कदाचित त्या व्यक्तीला त्यावेळेस तुमच्या फोनपेक्षा महत्त्वाचे काम असेल. २. तुम्ही एखाद्याकडून उधार घेतलेले पैसे त्याने परत मागण्या अगोदर परत करा, तीच गोष्ट छत्री आणि पेनबाबत. ३. एखादा तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला नेतो तेव्हा मेन्यूतील महागडा पदार्थ ऑर्डर करू नका, शक्य असल्यास देणाऱ्यालाच ऑर्डर करायला सांगा. ४. तुझ अजून लग्न झालं नाही? तू अजून घर बांधलं नाहीस? असे समोरच्याला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नका कारण ती तुमची अडचण नाही. ५. नेहमी आपल्या पाठून येणाऱ्या व्यक्तीसाठी दरवाजा उघडा, मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरूष; कारण कुणाला चांगली वागणूक दिल्याने तुम्हाला कमीपणा येत नाही. #story #nojotophoto

read more
 😍 #व्यक्तिमत्व विकास कसा करायचा? 
तुमच्या फायद्याच्या टिप्स
------------------
१. एखादी व्यक्ती आपला फोन उचलत नसेल तर त्या व्यक्तीला दोन वेळेच्यावरती परत फोन करू नका, कदाचित त्या व्यक्तीला त्यावेळेस तुमच्या फोनपेक्षा महत्त्वाचे काम असेल.
२. तुम्ही एखाद्याकडून उधार घेतलेले पैसे त्याने परत मागण्या अगोदर परत करा, तीच गोष्ट छत्री आणि पेनबाबत.
३. एखादा तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला नेतो तेव्हा मेन्यूतील महागडा पदार्थ ऑर्डर करू नका, शक्य असल्यास देणाऱ्यालाच ऑर्डर करायला सांगा.
४. तुझ अजून लग्न झालं नाही? तू अजून घर बांधलं नाहीस? असे समोरच्याला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नका कारण ती तुमची अडचण नाही.
५. नेहमी आपल्या पाठून येणाऱ्या व्यक्तीसाठी दरवाजा उघडा, मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरूष; कारण कुणाला चांगली वागणूक दिल्याने तुम्हाला कमीपणा येत नाही.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile