Nojoto: Largest Storytelling Platform

Best भूतकाळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best भूतकाळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about भूतकाळ समानार्थी शब्द मराठी, भूतकाळ कविता, भूतकाळ व त्याचे प्रकार, भूतकाळ वाक्य मराठी, भूतकाळ वाक्य,

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

माझ्या आयुष्याच्या पहिल्या पानावर 
जरा तुझ्या प्रेमाची शाई उतरू दे 
चल तु तुझा भूतकाळ,वर्तमान,भविष्यकाळही मांडत 
मला माझ्यातला खरा वाचक तरी पाहू दे ! #pc_google 

#मराठीलेखणी 
#भूतकाळ 
#चारोळी 
#वाचक

Kunal Salve

भूतकाळ #भूतकाळ 
#ती

अल्पेश सोलकर

भूतकाळाने हात बांधले.. भविष्याने हात वर केले.. काहीच चूक नसताना.. वर्तमानाला सोसावे लागले.. © अल्पेश सोलकर #भूतकाळ #वर्तमानकाळ #भविष्यकाळ #चूक #चूकनसतानाही #alpeshsolkar

read more
भूतकाळाने हात बांधले..
भविष्याने हात वर केले..
काहीच चूक नसताना..
वर्तमानाला सोसावे लागले.. भूतकाळाने हात बांधले..
भविष्याने हात वर केले..
काहीच चूक नसताना..
वर्तमानाला सोसावे लागले..
© अल्पेश सोलकर
#भूतकाळ #वर्तमानकाळ #भविष्यकाळ 
#चूक #चूकनसतानाही #alpeshsolkar

sandeep wagh

प्रवास हा जीवनाचा..
असा कसा रे झाला..
माघे वळून पाहता..
डोळ्यात अश्रू दाटला..
दिसत असतात चुका..
त्या भूतकाळातल्या..
शहाणपणा येऊन आता..
अर्थ कुठ उरला..
प्रवास हा जीवनाचा..
असा कसा झाला...!
sandeep wagh #भूतकाळ #माझा_मी #पाहताना 


#spark

RJ कैलास नाईक

 #भूतकाळ


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile