Nojoto: Largest Storytelling Platform

Best लढला_नाहीस_तरी_चालेल Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best लढला_नाहीस_तरी_चालेल Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

sandy

👉मतदान_करा..! #लढला_नाहीस_तरी_चालेल पण #विकला_जाऊ नको.. #लोकशाही_सुदृढ_करण्यासाठी_मतदान_करणे आवश्यक.. #भारतीय_राज्यघटनेने या देशातील #नागरिकांना #निवडणुकीत_मतदानाचा एक फार महत्त्वपूर्ण अधिकार #प्रदान केला आहे... भारतीय राज्यघटनेने या देशातील नागरिकांना निवडणुकीत मतदानाचा एक फार महत्त्वपूर्ण अधिकार प्रदान केला आहे. स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, उच्च, नीच असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता राज्यघटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाच्या मताचे समान मूल्य मानले. #story #nojotophoto

read more
 👉#मतदान_करा..!
#लढला_नाहीस_तरी_चालेल पण #विकला_जाऊ नको..

#लोकशाही_सुदृढ_करण्यासाठी_मतदान_करणे आवश्यक..
#भारतीय_राज्यघटनेने या देशातील #नागरिकांना #निवडणुकीत_मतदानाचा एक फार महत्त्वपूर्ण अधिकार #प्रदान केला आहे...

भारतीय राज्यघटनेने या देशातील नागरिकांना निवडणुकीत मतदानाचा एक फार महत्त्वपूर्ण अधिकार प्रदान केला आहे. स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, उच्च, नीच असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता राज्यघटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाच्या मताचे समान मूल्य मानले.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile