Best अठरापगडजाती Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अठरापगडजाती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories

अत्रंगी रे...!!!

अत्रंगी रे...!!!

पेरा कितीही पैसा द्या पॅकेज चॅनेल्सना
सह्याद्रीचा बच्चा-बच्चा लढण्यासाठी तयार आहे 
कारण पावसात पेटवणारा आमचाच शरद पवार आहे

 सोशल मीडिया तुम्हीच आणला
  आता सांभाळा आपल्या नाड्या तुमच्याच खड्ड्यात पडून
  होणार पंक्चर तुमच्याच गाड्या
आज तुम्ही फिरवला 
उद्या उलटा करेल खराटा 
रामातला रावण कळला 
आता जागा झालाय मराठा

मराठा ही जात नाही आहेत 
जुळलेली नाती
 सामावल्या मराठ्यांमध्ये
 अठरापगड जाती 
अठरापगड जाती 
अठरापगड जाती🙏 #अठरापगडजाती #शरदपवार
Home
Explore
Events
Notification
Profile