Nojoto: Largest Storytelling Platform

Best थोडक्यात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best थोडक्यात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about थोडक्यात meaning in english, थोडक्यात स्पष्ट करा सस्यश्यामला माता, थोडक्यात पण महत्वाचे, थोडक्यात स्पष्ट करा प्रतिज्ञा, थोडक्यात मराठी सुविचार,

  • 3 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

somnath gawade

           थोडक्यात...
 थोडक्यात सांगणे
 थोडक्यात लिहिणे
थोडक्यात विचारणे
 थोडक्यात कळविणे
         थोडक्यात मांडणे
         थोडक्यात भांडणे
         थोडक्यात रडणे
         थोडक्यात हसणे
किती थोडक्यांचे
थोडक्यात वागणे
भाव लपवून
थोडक्यात बोलणे.
           थोडक्यांना आता 
           थोडक्यात हेच सांगणे
           असे थोडक्यातले
            बरे नव्हे वागणे. #थोडक्यात

somnath gawade

           थोडक्यात...
 थोडक्यात सांगणे
 थोडक्यात लिहिणे
थोडक्यात विचारणे
 थोडक्यात कळविणे
         थोडक्यात मांडणे
         थोडक्यात भांडणे
         थोडक्यात रडणे
         थोडक्यात हसणे
किती थोडक्यांचे
थोडक्यात वागणे
भाव लपवून
थोडक्यात बोलणे.
           थोडक्यांना आता 
           थोडक्यात हेच सांगणे
           असे थोडक्यातले
            बरे नव्हे वागणे. #थोडक्यात

yogesh atmaram ambawale

बऱ्याच दिवसांनी कुणी ओळखीचं भेटलं की खूप बरं वाटतं,
मग ती सोशल मीडिया वर ऑनलाइन भेट असो किंवा समोरासमोर ची भेट असो.
YQ वर मात्र असं नसतं इथे फक्त कवितेचं वाचन करणं आणि त्यावर प्रतिक्रिया देणं इतकंच असतं.
जरी झाल्या गप्पा तरी थोडक्यात आवरतं घ्यावं लागतं,
Ok, ठीक आहे,काळजी घ्या वर थांबावं लागतं.
कित्येक इथे छान मित्र बनतात सुरुवातीला नेहमीच दिसतात,मग आठवड्यात दिसतात मग महिन्याभरात गायब ही होतात. थोडक्यात
#विथकॉलब्राटिंग #yqtaai #collab #collabratingwith #थोडक्यात #मित्र #yqmarathicharoli

sandy

 #माझ्याजवळ आलेल्या सायबर #फसवणुकीच्या #केसेस 

#अन

#स्त्रियांच_भावविश्व

याविषयी #थोडक्यात


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile