Nojoto: Largest Storytelling Platform

Best वो_रात_कुछ_अजीब_थी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वो_रात_कुछ_अजीब_थी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

sandy

#वो_रात_कुछ_अजीब_थी “मनु... आत्या आली गं!”... आईचा आवाज आईकुन मनस्वी लगेच उठून बाहेर आली.. आणि आनंदाने आत्याला कडकडून मिठी मारली!.. एखादं मिनिट तसच गेलं असेल... भानावर येत आत्या म्हणाली... “ कसं गं पिल्लू माझं!.. आत्ता-आत्तापर्यंत तू फ्रॉक घालून फिरत होतीस..आणि आता तुझं पिल्लुड आलंय!.. छान गरगरीत झालीयेस कि महिन्याभरात!... आणि काय गं.... ओली बाळंतीण ना तू?.. बाहेर काय फिरतेस?.. थंडी किती वाढलीये!.. बाळाला सर्दी होईल!... चल आत पटकन!...” #story #nojotophoto

read more
 #वो_रात_कुछ_अजीब_थी

“मनु... आत्या आली गं!”...

आईचा आवाज आईकुन मनस्वी लगेच उठून बाहेर आली.. आणि आनंदाने आत्याला कडकडून मिठी मारली!..

एखादं मिनिट तसच गेलं असेल... भानावर येत आत्या म्हणाली... “ कसं गं पिल्लू माझं!.. आत्ता-आत्तापर्यंत तू फ्रॉक घालून फिरत होतीस..आणि आता तुझं पिल्लुड आलंय!.. छान गरगरीत झालीयेस कि महिन्याभरात!... आणि काय गं.... ओली बाळंतीण ना तू?.. बाहेर काय फिरतेस?.. थंडी किती वाढलीये!.. बाळाला सर्दी होईल!... चल आत पटकन!...”


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile