Nojoto: Largest Storytelling Platform

Best मी_बाळ_बोलतोय Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मी_बाळ_बोलतोय Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

sandy

#मी_बाळ_बोलतोय! कसली भारी शंभो घालते मला आजी माझी. मला थोडथोडसं आठवतं,आईच्या पोटात होतो तेंव्हाचं. आईने काही जास्त,तिखट,तेलकट खाल्लं की मला त्रास व्हायचा. आईच्या पोटातल्या पाण्यात सु$$ई करुन पोहायला लय मजा यायची. मी आईच्या पोटाला जाम कीक मारायचो. मला त्या अंधाऱ्या जागेतून बाहेर पडायचं होतं. #nojotophoto

read more
 #मी_बाळ_बोलतोय!

कसली भारी शंभो घालते मला आजी माझी.
मला थोडथोडसं आठवतं,आईच्या पोटात होतो तेंव्हाचं.
आईने काही जास्त,तिखट,तेलकट खाल्लं की मला त्रास व्हायचा.
आईच्या पोटातल्या पाण्यात सु$$ई करुन पोहायला लय मजा यायची.
मी आईच्या पोटाला जाम कीक मारायचो.
मला त्या अंधाऱ्या जागेतून बाहेर पडायचं होतं.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile