Nojoto: Largest Storytelling Platform

Best नजरेची Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नजरेची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Priya Tambde

मैत्री #नजरेची भाषा #Poetry

read more
नजरेची भाषा

प्रेमापेक्षा मी 
मैत्रीलाच जास्त मानते....,
तिथे नजरेची भाषा फक्त
नजरच जाणते.....!!!

नसतात कोणतेही हेवे दावे
असतो फक्त विश्वास.....,
जसाच्या तसा माणूस 
स्विकारण्याचा असतो ध्यास....!!

" तू हो गड्या पुढे ,
मी आहेच की तुझ्या सोबतीला"
"येऊदे कितीही मोठं संकट
दिसेन मी तुला तुझ्याच पंक्तीला"......!!!

कसं ना बिनरक्ताच ते नात
अनोळखी असताना ही काळीज बनून जातं ....,
असो कोणताही प्रसंग निखळ नदीसारखं वाहतं 
ना जात ना पात ना रंग रूप पाहतं ......!!!

म्हणूनच मी प्रेमापेक्षा
मैत्रीलाच जास्त मानते....,
म्हणूनच कदाचित मी प्रेमातही
मैत्रीलाच पाहते न मैत्रीतच प्रेम दिसते.....!!!
                        ✍️Piu 
कवयित्री- प्रिया तांबडे
ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड

©Priya Tambde मैत्री #नजरेची भाषा

RJ कैलास नाईक

#नजरेची साक्ष #nojotophoto

read more
 #नजरेची साक्ष


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile