Find the Best एकदातरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Priyanka Jaiswal
White एकदातरी एकदातरी त्याने करावा माझा विचार, मनात माझ्या दुःख साठलेले आहे हजार.. विचारावे प्रेमाने मला ,काय लपवत आहे तु हसण्यामागे.. डोळ्यात का दिसत नाही तुझ्या आनंदाचे धागे.. कधीतरी घेऊन मिठीत मला,बोलत बसावे त्याने रात्रभर, का रडते मी सारखी सारखी,याचा विचार करावा क्षणभर.. जाणून माझ्या भावना त्याने,द्यावा मला प्रेमाचा आधार... तो सोबत असताना मी,हसत दुःख झेलायला तैयार आहे हजार.. नकोसा वाटतो मला आता हा एकटेपणा.. परत आधीसारखा वाग ना रे तूसमझुन घे माझ्या मना.. ©Priyanka Jaiswal #एकदातरी
yogesh atmaram ambawale
कित्येकदा आलीस स्वप्नात, सत्यात काही दिसलीस नाही. एकदा तरी असे व्हावे, स्वप्न खरे होऊन तू समोर दिसावे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 'एकदा तरी' #एकदातरी हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 'एकदा तरी' #एकदातरी हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #yqmarathicharoli
read moreyogesh atmaram ambawale
माझा ही विचार व्हावा एकदा तरी, वैतागलेल्या मुलीचा आवाज होता पित्या वरी. नेहमीच माझा संभाळकर्ता मुलगा म्हणून त्याच्याकडेच लक्ष देता, मी ही सांभाळेल तुम्हाला माझ्याकडे का दुर्लक्ष करता. मुलगा म्हणून प्रत्येक गोष्टीत त्यालाच वरचढ ठरवता, एकदा तरी मला ही मान द्या,मला का कमी लेखता. मुलगी म्हणजे देवीचे रूप म्हणता नि तिचाच अपमान करता, एकदा तरी मला ही मुला समान समजा,असे का करता. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 'एकदा तरी' #एकदातरी हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 'एकदा तरी' #एकदातरी हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes
read moreyogesh atmaram ambawale
एकदा तरी सांगून बघ, मनातली गोष्ट समोर मांडून तर बघ. शंका,आशंका चे निरसन होईल, सतत तडपडण्यापेक्षा एकदाच निकाल होईल. मनात ठेवून नुसतेच दडपण वाढत जाणार, एकदा तरी सांगून तर बघ कदाचित ती तुझीच वाट बघत असणार. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 'एकदा तरी' #एकदातरी हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 'एकदा तरी' #एकदातरी हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #yqmarathikavita
read moreSharmila'S Diary
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 'एकदा तरी' #एकदातरी हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 'एकदा तरी' #एकदातरी हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #poem #YourQuoteAndMine #nojotophoto #uwots #sharmilasdiary #mypoetry_mypassion
read moresuresh pawar
एकदातरी वाटतं.. सहज मनात यावं अन मी सारं सारं बोलून टाकावं पण इतकंच वाटतं तेव्हा तू माझा हाथ घट्ट धरून थांबावं अगदी ओझं वाटलं ना की मी रडेन लहान बाळासवे तेव्हा तू बनून समीर त्या ओल्या अश्रूंना पुसावं मी निःशब्द असेन तेव्हाही तू मात्र आतल्या तुफानाला ओळखावं क्षणात हरवेन तेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्यातला मी शोधण्यासाठी अन मी हरवावं असं की पून्हा कधीच न सापडावं खांदा सुका होत जाईल तेव्हा मिठी सैल होत जाईल निघुयात म्हंटल्यानंतर तू मला अजून घट्ट धरावं खरंच वाटतं वर लिहलेलं सारं सारं एकदातरी सत्यात घडावं एकदातरी सत्यात घडावं सुरेश पवार #एकदातरी
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited