Nojoto: Largest Storytelling Platform

Best JAY_BHIM Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best JAY_BHIM Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 9 Followers
  • 10 Stories

Arman Kumar

Arman Kumar

#JAY_BHIM 🙏💙💙🙏 #समाज

read more

Rajan Kumar

#JAY_BHIM #News

read more

BABA SAHAB is indian writer PEN

anuragbauddh

विश्व विख्यात सिन्धु घाटी का जीता जागता इतिहास है हम,
 जनाब जरा तहज़ीब से पेश आना कोरेगांव की आग है हम,



अशोक की तलवार  ,बिरसा की तीर कमान है हम ,
जनाब जरा तहज़ीब से पेश आना कोरेगांव की आग है हम,

फूले है, पेरियार है , कांशीराम के बहुजन है हम
जनाब जरा तहज़ीब से पेश आना कोरेगांव की आग है हम,

 उधम सिंह का जुनून, महापुरुषों का खून है हम,
जनाब जरा तहज़ीब से पेश आना कोरेगांव की आग है हम,

©anuragbauddh #Love #pyaar #JAY_BHIM

milind sarkate


#युगपुरूष 

मानवाच्या मानुसपणासाठी
लढला तुम्ही क्रांतीच्या 
मशाली पेटवून..
त्या क्रांतीचे निखारे आजही
थाटात ऊभे आहेत
विचार नव्याने चेतवून..

लिहुन तुम्ही कायद्याची संहिता 
नांदवले इथले स्वातंत्र्य 
दिला पुनर्जन्म बुद्धाला 
थांबवून गुलामीच्या युध्दाला

कैक पिढ्या तुझ्याआधीच
उध्वस्त झाल्या हे काळालाही 
कळत नव्हतं
व्यवस्थेने बाटवलेल्या वस्तीकडे
मन ही कुणाच वळत नव्हतं 

'बा' भिमा तुझ्या झुंजार संघर्षाने 
स्थिरावलं आयुष्य सारे
गावकुसाबाहेरच्या वस्त्यात ही
फिरवलं तु पंचशिलाचे वारे 

नुकत्याच बदलल्यात ह्या
वस्त्याच्या भिंती अन् घर 
काळाच्या ओघात उमटतील त्यावर
तु सांगीतलेली अक्षर 
"आम्हाला या देशाची शासनकर्ती 
जमात व्हायचं आहे.."

मिलिंद मुरलीधर सरकटे 
9307240658

©milind sarkate
  #JAY_BHIM ,#namo_buddhay

milind sarkate

#JAY_BHIM #poem

read more
बाबा ...
ह्या कमरेचा झाडूच नाही 
तर करदोरा ही 
तोडल्याय तुम्ही 
ह्या गळ्यातले मडकेच नाही 
तर पेट्या ही 
तोडल्याय तुम्ही 
दगडाचे देवच नाही तर
दगडाच्या भिंती ही 
फोडल्यात तुम्ही 
गावचे पाणवठेच नाही 
घरातल खार पाणी ही
बदललं तुम्ही..
अस्पृश्यतेचे शिक्केच नाही 
तर कपाळावरचे गंध ही
पुसले तुम्ही...
गुलामीच्या बेड्याच नाही 
मानसिक गुलामीही 
संपवली तुम्ही..
नवा धम्मच नाही 
तर आम्हा पुनर्जन्मच
दिलाय तुम्ही...🙏

-सरकटे मिलिंद मुरलीधर
9307240658 #jay_bhim

Gopichand Santoshkumar Sarwade

हा, मी भिमाचा पँथर !
आदी मी, बाकीचे नंतर..! 

मी काळा स्वातंत्र्य दिवस, 
मी निवडणुकीचा बहिष्कार, 
मी काळा प्रजासत्ताक दिन, 
मी गीता दहनाचा अंधकार..! 

मी घमंडी पाटलाचा वैरी, 
मी पँथर ची एक पायरी, 
मी अन्यायविरुद्ध आवाज, 
मी न्याय देण्याची डायरी..! 

मी बाबासाहेबांचे साहीत्य, 
मी दलित जनता तमाम, 
मी दुश्मन हात-सेनेचा, 
मी भिमाकोरेगाव चा सलाम..! 

मी भिमाचा अभ्यासु, 
मी गवई बंधुंचे आस,
मी लव्हात्रे नी आठवले, 
मी दलितांचा विश्वास..!

मी विद्रोही नामदेव, 
मी पवारांचा जया, 
मी ढाले आणि महातेकर, 
मीच संगारेंचा भाया..! 

मी न्याय अन्यायातील अंतर, 
मी विद्यापीठाचे नामांतर.. 
म्हणुनच म्हणलं मी पँथर.. 
आदी मी बाकीचे नंतर..! 
                          -गोपीचंद संतोषकुमार सरवदे #पँथर 
#Dalit_panther 
#Jay_Bhim

VikapaDiya

*પગ નહી હાથ ખેચો .. 👌*
*સમાજ આપોઆપ આગળ આવી જાશે .. 💯% ✔*

*જય ભીમ*

*VikapaDiya🖤* #Buddha_purnima #Jay_bhim #vikapadiya #Nojoto #Gujju #Gujrati

ViRan

देश की शान है विश्व का अभिमान है,
प्रेम रतन देश का अमिट बलिदान है।
दलितों के मान का मष्तक शिरोमणि,
यह देश के सम्मान का भीम एक नाम है।।

श्रेष्ठ युग श्रेष्ट कुलाधिपति राज़,
श्रेष्ट भारत का भारत रत्न नाम है।
उच्च कुल उच्चतम सवर्णों का हिरोसोमणि,
यह बाबा मेरा, मेरे इस कलयुग की शान है।।

जय भीम जय भियुवासन... #Jay_bhim
loader
Home
Explore
Events
Notification
Profile