Nojoto: Largest Storytelling Platform

Best किती Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best किती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about किती meaning in english, कोणावर कितीही प्रेम करा, किती सांगू मी सांगू कुणाला lyrics, कितीतरी दिवसात नाही, किती आवाज,

  • 4 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Priyanka Jaiswal

#किती घेणार देवा परीक्षा माझी #मराठीकविता

read more
*किती घेणार देवा परीक्षा माझी *

थकलो नाही मी अजून,तू हसू नको पाहून माझ्याकडे,
दिवस मावळला आज तरी,उद्या सूर्य उगवेल सर्विकडे.

तू जरी घेत असशील परीक्षा माझी,तरी हार मी लवकर माननार नाही
लढेल तुझ्यासोबत जो पर्यंत आहे जिवात माझ्या जीव
येणार तुलापण एक दिवस माझ्यावर कीव...

किती देशील रे दुःख मला ,आणखी किती बघणार माझी सहनशक्ती,
 झुकशील तू पण एक दिवस बघुन माझी भक्ती..
केले नाही वाईट कोणाचे मी आज पर्यंत,
मग माझ्या मागे का लागला तू,देणार का मला त्रास असाच शेवटपर्यंत.

जगू दे मला पण तू आनंदात,घेऊ दे आनंद थोडा आयुष्याचा
माहिती नाही रे मला किती वेळ बाकी आहे माझ्या जीवनाचा. 
हसायचे आहे मला,खूप फिरायचे आहे
माझे आयुष्य मला देवा, मनभरून जगायचे आहे...

थोडी साथ दे तू मला फक्त,बाकी मेहनत मलाच करायची आहे..
आयुष्य एकदाच मिळते देवा, मलापण आनंदात जगायचे आहे..

©Priyanka Jaiswal #किती घेणार देवा परीक्षा माझी

yogesh atmaram ambawale

#yqtaai #yqadmine #पिंपळपान #किती हट्टी ना ही प्रीती...त्याने ती शिरेतून शाबूत ठेवली..#कल्पना #YourQuoteAndMine Collaborating with Kalpana Halge #आठवण

read more
पिपळाच्या पानाची पाहता ही जाळी,
शाळेत असताना हृदयात बसलेली जी
तिची आठवण झाली. #yqtaai #yqadmine #पिंपळपान 
#किती हट्टी ना ही प्रीती...त्याने ती शिरेतून शाबूत ठेवली..#कल्पना  #YourQuoteAndMine
Collaborating with Kalpana Halge #आठवण

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे दूर किती मी झालो... #किती चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
खूप आवडायची तू मला प्रेम ही खूप करायचो,
सतत तुझ्याच विचारात राहायचो,सर्वत्र तुलाच पाहायचो.
वाटायचे मला माझ्या प्रमाणे तुझ्या ही मनात मी घर करून राहिलो,
पण 'माझ्या मनात असं काही नाही' तुझ्या ह्या एका वाक्याने दूर किती मी झालो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
दूर किती मी झालो...
#किती 
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

RJ कैलास नाईक

#किती दिवस झाले मी मला भेटलोच नाही तडजोडीत कुणाला परका वाटलोच नाही हसरा असतो म्हणे मी म्हणून का रडूच नये थकलेत उसासेही मी मात्र हसलोच नाही उधळले होते गुलाबी रंग नात्यात दरवेळी खोडले अस्तित्व जरी माझे पुसलोच नाही

read more
किती दिवस झाले मी मला भेटलोच नाही
तडजोडीत कुणाला परका वाटलोच नाही

हसरा असतो म्हणे मी म्हणून का रडूच नये
थकलेत उसासेही मी मात्र हसलोच नाही

 उधळले होते गुलाबी रंग नात्यात दरवेळी 
खोडले अस्तित्व जरी माझे पुसलोच नाही

किती करावी सावरण्या शब्दांची कवायत
गुंतलो असा शब्दपाशात की  सुटलोच नाही

शोधले मी अंतरात जाऊन माझे मला
सगळे होते पण मी कुठे दिसलोच नाही
                    RJ कैलास #किती दिवस झाले मी मला भेटलोच नाही
तडजोडीत कुणाला परका वाटलोच नाही

हसरा असतो म्हणे मी म्हणून का रडूच नये
थकलेत उसासेही मी मात्र हसलोच नाही

 उधळले होते गुलाबी रंग नात्यात दरवेळी 
खोडले अस्तित्व जरी माझे पुसलोच नाही

Rajashree Mali

#किती सावरू मी स्वतःला # प्रेम

read more
किती सावरू मी स्वतःला ,मन काही ऐकत नाही,न राहून सारखा सारखा तुझाच विचार येतो , किती समजवायचा त्या मनाला ,मन ऐकेल पण हृदय काही ऐकत नाही, डोळे मिटल्यावर तुझाच चेहरा दिसतो, सतत तुझेच भास होतो. 
किती सावरू मी स्वतःला .
तुझ फोटो पाहून मन माझे वेडे होते आणि  हृदय मात्र हसू लागते , तुझे विचार आल्याशिवाय ऐक ‍क्षण ही राहवत नाही.
किती सावरू मी स्वतःला .
हृदयाला  तुला गमावण्याची भीती वाटत राहते , सतत वाटत असते ती दूर गेला आहेस, आणि डोळ्यात आश्रु जमा होतात,मन खूप भरून येते ,खूप राडवस वाटत,पण रडता येत नाही,
कुणालातरी सगवेसे वाटते , पण कोणीच नाही मिळत,
  किती सावरू मी स्वतःला . #किती सावरू मी स्वतःला # प्रेम

RJ कैलास नाईक

#किती धरु अजून मी असा अबोला #nojotophoto

read more
 #किती धरु अजून मी असा अबोला


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile