Find the Best प्रास्ताविकेची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Savidhan Kamble
काही नको मला तुझी #साथ हवी, माझ्या आयुष्यात तू खास हवी, मी तुझीच तू माझा ह्या वचनांची आस हवी, Face to Face chat होईल एवढी तू पास हवीये, प्रेमाच्या अनमोल घरट्यात सुखांची लाट हवी...! अगं वेडे, म्हणजेच हवीये तुझी साथ... हि #साथ सोबत जगण्याची,मरण्याची शेवटच्या श्वासा पर्यंतची, साऱ्या सुखदुःखात शामिल होण्याची,धीर देण्याची, लाडाने जवळ घेण्याची, प्रेम करण्याची, हातात हात घेऊन गप्पा करण्याची, मस्ती मस्ती मध्ये भांडण करण्याची रागावण्याची, फुगण्याची, रुसून बसण्याची, हक्क गाजवण्याची, माझ्या #प्रास्ताविकेची., आणि आपल्या मस्तीफुल आनंदी उज्वल आयुष्याची....! #Savinam😘 #Savinam😘
Savinam😘 #साथ #प्रास्ताविकेची
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited