Nojoto: Largest Storytelling Platform

Best वर्ष2020 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वर्ष2020 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

लवकर जावे 2020 #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai 2020 #वर्ष2020 #माझेविचार #मराठीलेखणी लवकरच सरावे हे 2020 वर्ष, ज्यात दुःखच जास्त नि कमी आलेय हर्ष. हिरमुसले सर्वच प्रत्येक सणांवर बंदी, बाहेर निघणे ही कठीण सर्वत्र नाकाबंदी. आजार ही असा माणूस माणसातून दुरावला, माणूस तर माणूस देव ही बंदिवासात गेला.

read more
लवकरच सरावे हे 2020 वर्ष,
ज्यात दुःखच जास्त नि कमी आलेय हर्ष.
हिरमुसले सर्वच प्रत्येक सणांवर बंदी,
बाहेर निघणे ही कठीण सर्वत्र नाकाबंदी.
आजार ही असा माणूस माणसातून दुरावला,
माणूस तर माणूस देव ही बंदिवासात गेला.
बसलेले सर्वच घरी झालेले खाण्यापिण्याचे वांदे,
मूठभर मदत करून हातभर दाखवायचे
सर्वत्र हेच चाललेले धंदे.
आले होते बाप्पा ते ही कमी मुक्काम करून गेले,
विघ्न सर्व हरतील जाताना हा आशीर्वाद देऊन गेले. लवकर जावे 2020
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #2020 #वर्ष2020 #माझेविचार #मराठीलेखणी
लवकरच सरावे हे 2020 वर्ष,
ज्यात दुःखच जास्त नि कमी आलेय हर्ष.
हिरमुसले सर्वच प्रत्येक सणांवर बंदी,
बाहेर निघणे ही कठीण सर्वत्र नाकाबंदी.
आजार ही असा माणूस माणसातून दुरावला,
माणूस तर माणूस देव ही बंदिवासात गेला.

हर्षित उपाध्याय

#SolarEclipse2019 'पाश्चात्य संस्कृति'के परिचायक इस अंग्रेजी वर्ष के आगमन की बधाई देना उचित तो नहीं लग रहा हैं..
परन्तु गुरुदेव कहते हैं नदी के बहाव के विपरीत तैरना 'उचित नही होता हैं..
*नववर्ष* की शुभकामनाये तो *"गुडी पड़वा"*पर ही दे पाउँगा..
फ़िलहाल बस यही कहूँगा की 
आप सभी का आने वाला 
#कैलेंडर #वर्ष2020
💐अति उत्तम💐मंगलमय💐 एवं 💐सफलतापूर्ण 💐रहे । (पंडीत)


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile