Nojoto: Largest Storytelling Platform

Best फुंकर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best फुंकर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about फुंकर meaning in english, फुंकर meaning in marathi, फुंकर शायरी, फुंकर मराठी कविता, फुंकरीची वादळे song download mp3,

  • 5 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

नको हात लावू जखमेला..जखम नवी आहे.. वेदना पळून जावोत सगळ्या.. अशी फुंकर हवी आहे.. #alpeshsolkar #yqtaai #मराठी #जखम #फुंकर

read more
नको हात लावू जखमेला..जखम नवी आहे..
वेदना पळून जावोत सगळ्या.. अशी फुंकर हवी आहे.. नको हात लावू जखमेला..जखम नवी आहे..
वेदना पळून जावोत सगळ्या.. अशी फुंकर हवी आहे..
#alpeshsolkar #yqtaai #मराठी #जखम #फुंकर

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे फुंकर... #फुंकर चला तर मग लिहूया. हा विषय शब्दसखी🖊️ यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तूच दिल्या वेदना असह्य
आणि तूच मारली फुंकर।
आहे तुलाच माहिती सखे
तुजविण ना,मज गत्यंतर। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
फुंकर...
#फुंकर
चला तर मग लिहूया.

हा विषय शब्दसखी🖊️  यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे फुंकर... #फुंकर चला तर मग लिहूया. हा विषय शब्दसखी🖊️ यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
फुंकर शब्दांची वेदनेतून निघालेल्या काव्याची
प्रचंड आत्मयतेतून निघालेल्या ती हाक हृदयाची... 

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
फुंकर...
#फुंकर
चला तर मग लिहूया.

हा विषय शब्दसखी🖊️  यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.

Atul Waghade

Sanjay Gurav

दवा नाही संपत आलेल्या
जाणीवेच्या दुःखावर
उगाच आपलीच एक फुंकर
पोट सुटलेल्या सुखावर.. #दवा #मराठीचारोळी #माझीलेखणी #फुंकर

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile