Nojoto: Largest Storytelling Platform

Best ९ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ९ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about९० डिग्री का कोण, भी नोट ९ प्रो, ९ जनुअरी इस सेलेब्रेटेड अस, ९२ इन हिंदी, ९६ इन हिंदी,

  • 10 Followers
  • 13 Stories

Atul Waghade

सुप्रभात मित्रानों💕 जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो. हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत झालेल आहे. अरे व्वा हे तू लिहीलस? ते मस्त लिहीलं हं. हा प्रवास. मग आज हेच लिहायचयं सारे म्हणतात मी कविता करते/करतो...

read more
शब्दांला मी नात्यात गुंततो
भावनांना मी प्रेमाने सावरतो 
हळवे मनाला अश्रूं येण्यापासून थांबवितो
सगळं काही त्यात त्यांचा मी एक मेळ करतो  
मग सारे म्हणतात मी कविता करतो.

 सुप्रभात मित्रानों💕
जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं
तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो.
हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत झालेल आहे.
अरे व्वा हे तू लिहीलस? ते मस्त लिहीलं हं.
हा प्रवास.
मग आज हेच लिहायचयं
सारे म्हणतात मी कविता करते/करतो...

vaishali

सुप्रभात मित्रानों💕 जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो. हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत झालेल आहे. अरे व्वा हे तू लिहीलस? ते मस्त लिहीलं हं. हा प्रवास. मग आज हेच लिहायचयं सारे म्हणतात मी कविता करते/करतो...

read more
सारे म्हणतात मी कविता करते
नाही ओ मी तर शब्दांना ओळीत गुंफते
सारे म्हणतात मी कविता करते
खरंतर मनातली भावना मी शब्दात उतरवते
सारे म्हणतात मी कविता करते
कधी कधी समोरच्याच्या मनाचा शब्दात ठाव घेते
सारे म्हणतात मी कविता करते
कधीतरी कुणाच्या वेदनांना शब्दरूपी मलम लावते
सारे म्हणतात मी कविता करते
माझ्या शेतकरी बांधवांच्या कष्टाचे ऋण शब्दात मांडते
सारे म्हणतात मी कविता करते
मनापासून सैनिकांनाच्या देशप्रेमाला शब्दांनी सलामी देते
सारे म्हणतात मी कविता करते
खरतर शब्दातून वाचणाऱ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा  मी प्रयत्न करते 
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सुप्रभात मित्रानों💕
जेव्हापासुन तुम्ही लिहायला सुरु केलयं
तर सारे म्हणतातचं अरे तु कविता करते किंवा करतो.
हे प्रत्येक लिहाणार्या व्यक्तीसोबत झालेल आहे.
अरे व्वा हे तू लिहीलस? ते मस्त लिहीलं हं.
हा प्रवास.
मग आज हेच लिहायचयं
सारे म्हणतात मी कविता करते/करतो...

Deepali Mestry

#९/३६५

read more
हरवलेला प्रत्येक क्षण
तुझ्या शिवाय जगताना
सांगू तरी कुणा कसे
मरण यातना भोगताना

शब्दवेडी
 #९/३६५

Deepali Mestry

#९/३६५ यादें दस्तक देती हैं... #दस्तक #Collab #yqdidi

read more
तेरी याॅंदे दस्तक देती है
दिल के दरवाजे़ पर खा़मोशी से
जिसे सिर्फ मेरी रुह़ सुन सकती है

शब्दवेडी #९/३६५
यादें दस्तक देती हैं...
#दस्तक #collab #yqdidi

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile