Nojoto: Largest Storytelling Platform

Best गंधाळू Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गंधाळू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

शब्द दे उधार मला ज्यात भाव तुझे दिसावे घेऊन कवेत मला तू श्वासात अलगद गुंफावे चोरटीच का होईना कटाक्ष टाक ना एकदा स्वप्न पुन्हा नव्याने माझ्यावर कधी न रुसावे #गंधाळू दे भाववेडे क्षण तुझ्या ग मनात तोडून टाक ते बंध सारे वैफल्याचे फसवे

read more
शब्द दे उधार मला ज्यात भाव तुझे दिसावे
घेऊन कवेत मला तू श्वासात अलगद गुंफावे

चोरटीच का होईना कटाक्ष टाक ना एकदा
स्वप्न पुन्हा नव्याने माझ्यावर कधी न रुसावे

गंधाळू दे भाववेडे क्षण तुझ्या ग मनात 
तोडून टाक ते बंध सारे वैफल्याचे फसवे

थरथरत्या गात्रातूनी प्रीत रोम रोमी संचारुन
 प्रेम वर्षावात चिंब चिंब मी होऊन जावे

आठवात साठते डोळ्यांत नकळत पाणी
पापण्यांच्या जाणिवात प्रतिबिंब तुझे असावे

पहाटेला ये फुलून अशी पारिजातकासम
सांजवेळी अस्तित्वाने जीवन उजळावे

ओळींचा साज ग तू शब्दांचा शृंगार तू 
कवितेत माझ्या तू नवं वधुसम मिरवावे
          RJ कैलास शब्द दे उधार मला ज्यात भाव तुझे दिसावे
घेऊन कवेत मला तू श्वासात अलगद गुंफावे

चोरटीच का होईना कटाक्ष टाक ना एकदा
स्वप्न पुन्हा नव्याने माझ्यावर कधी न रुसावे

#गंधाळू दे भाववेडे क्षण तुझ्या ग मनात 

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile