Find the Best 14feb2019 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about shayri acter pakistan war of 14feb 0, 14forty logo, 14feb pic, 14forty youth, 14forty security,
Sai Sameera Voleti
This day... There are few who celebrate love, And there are people who greive over the death of their loved ones Today, a country mourns for it's fighters and warriors We salute our soldier's and their sacrifices... Jai Hind #Blackday(Pulwama Attack-14/02/2019) Pray to soldier's and their families #blackday #pulwamaattack #salutetosoldiers #14feb2019
Miss Kamlani
Valentine's day converted into Black day of India. Shame on us. #pulwamaattack #misskamlani #yqbaba #14feb2019
sweeti
Rutuja Ambre
१४फेब्रुवारी २०१९ डोळ्यातून चटकन पाणी आले जेव्हा या हल्ल्याबद्दल ऐकले अनेकांचे पिता पुत्र भारतमातेसाठी शहीद झाले ।। मुलीसाठी तिचा बाबा नेहमीच वेगळा असतो तो जर सैन्यात असला तर अजूनच काळजाला घोर असतो तुझ्या मरणाची बातमी ऐकताच मी जमिनीवर कोसळले बाहेरुन जरी दाखवत नसले आतुन मात्र पूर्ण तुटले।। रक्षाबंधन , भाऊबीजेला आता वाट कुणीच पाहणार 'ताई ' ही तुझी प्रेमळ हाक सतत मला आठवणार ओवाळणीसाठी नाही तर बंधुप्रेमासाठी जीव तुटतो आहे तु अचानक गेल्याने घर रिकामी वाटते आहे ।। मी मेलो तर रडू नको असे हसत हसत सांगायचास सैनिकांचे जीवन माहीत असूनही माझ्यावर का प्रेम केले असे विचारयचास फौजीची पत्नी होणे अभिमानाची गोष्ट आहे पण त्याच्यामागे संसार सांभाळणे म्हणजे जगण्याचा संघर्ष आहे।। तुझ्यामुळे मला आई होण्याचा आनंद अनुभवता आला सैन्यात जाण्याच्या तुझ्या निर्णयाला मी सुरूवातीला थोडासा विरोध केला तू गेल्याची खबर मिळताच या हृदयाचा ठोका चुकला तुझे बालपणीचे फोटो बघून मग मी स्वःतालाच धीर दिला ।। आईच्या मानेला ना आदि ना अंत शहीद झालेल्या जवानांना मी श्रध्दांजली वाहते अनंत त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही एक भारतीय म्हणून मी असे होऊ देणार नाही ।। ©Rutuja Ambre #PulwamaAttack #14feb2019 #IndianArmy #BlackDay #armylife #secondpoetry
Dubey Deepak
Shubham Ranjan Singh
Army day Sena Divas quotes in hindi Prem diwash kaise manata, jab charo taraf gam ke badal chhaye the .. Naman hai mera un shahido ko, Jo Tiranga odh kar aaye the .. #pulwama #14 #feb #2019 #14feb2019 #pulwamaattack
Faraz Khan
Qurban ho Gaye Baha di lahu ki Aakhri boond Salam krta hai tumhe Chaman E Hind ka Har Ek Phool ......Faraz #pulwamaAttack #14feb2019
Varun Chandola YaYaVar