Nojoto: Largest Storytelling Platform

Best siso Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best siso Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about siso love quotes, siso meaning in marathi, siso full form, siso meaning sister, siso caption,

  • 8 Followers
  • 8 Stories

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to Itz_me_rutu 😘😘😘तु मला poke दिला आणि मग मनात विचार आला की तुझा वर लिहावं ऋतु राणी 😘मी माझ्या अनुभवावरून तुझ्या बद्दल काही काव्यबद्ध पध्दतीने मांडले आहे माझ्याकडून तुला एक काव्यरूपी भेट .😘😘आणि तुला आवडणारी🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫कॅटबरी देखील तुला देते😘🍫🍫🍫 Miss you so much😘 #siso #testimonial #missyou #Poke

read more
ऋतुची चार ओळीची चारोळी मनात अधिराज्य गाजवते|
ऋतुचा लेखणीचे कौतुक मनापासून घडते ||

ऋतु थोडी शांत ,थोडी चंचल प्रसन्नतेची मूर्ती |
तू मला म्हणते दिदू त्यात गोड मधूरवाणी जणू ||

निस्वार्थ  प्रेम तुझे , लेखणीला माझ्या देते वेग |
तुझ्याशी बोलून मन मोकळे केले की नाही कोणता खेद|| 

तुझी आवडती  कॅटबरी इंडस्ट्रीची होणारी मालक|
ऋतुचा नावाचा कॅटबरी इंडस्ट्रीचा लवकरच फलक ||
 
यशाची वाट तुझी नेहमी असावी मोकळी |
प्रगतीचा दिशेने वाटचाल झेप मोठी ||

नेहमी मुखी हास्य कायम राहावे |
आरोग्यदायी आयुष्य तुझे असावे ||
-✍️Shital K. Gujar✍️
 Dedicating a #testimonial to Itz_me_rutu 
😘😘😘तु मला poke दिला आणि मग मनात विचार आला की तुझा वर लिहावं ऋतु राणी 😘मी माझ्या अनुभवावरून तुझ्या बद्दल काही काव्यबद्ध पध्दतीने मांडले आहे माझ्याकडून तुला एक काव्यरूपी भेट .😘😘आणि तुला आवडणारी🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫कॅटबरी देखील तुला देते😘🍫🍫🍫
Miss you so much😘
#siso
#testimonial 
#missyou 
#poke

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to 💖 Sumitra Ibitdar 💖 😘😘😘😘wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday cuty 🤩🍫lots of love 💐💐💐 तेरे लिये हिंदी में कुछ खास🤩🤩💐 . . . . #BirthDay #yqtaai #siso #yqtaaimarathi

read more
आपुलकीने भरून आणली तू मोठी सरीता |
मुखी हास्य उमलने तुझी मायेची ममता ||

काल्पनिक, वास्तविक लिखाणाची परी तु |
सुमित्रा भरभरून आपुलकीने वागणारी परी तु ||

तुझ्या लेखणीची शब्दसंपदा भरभराट|
तुझा कविता जणू प्रखर प्रकाश||

जवळीक साधण्याची आहे तुझ्याकडे मोठी कला |
तुझ्याकडून हेच शिकली आपुलकीने वागत चला ||

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर यशाने दुमदुमावी |
आरोग्याची तुझ्या जीवनात भरभरून लाट यावी ||

बहिणीचा मोठा मला दिलास तु मला दर्जा |
छोटी बहीण म्हणून मी तुला स्वीकार केला ||

मायाळू  माझी छोटी बहिण, थोडी नटखट |
थोडी आगाऊ, तर कधी कधी शांत ||

मोगराप्रमाणे आयुष्यात यशाचा सुगंध दरवळत रहावा |
आपुलकीच्या मोगरा सदाबहार असावा ||
-✍️ Shital K. Guj@r✍️
😘 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुमित्रा🤩


 Dedicating a #testimonial to 💖 Sumitra Ibitdar 💖
😘😘😘😘wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday cuty 🤩🍫lots of love 💐💐💐   

तेरे लिये हिंदी में कुछ खास🤩🤩💐
.
.
.
.

Ashish Kumar

bud of laughter #siso #naturw #Beauty #mountain

read more
Once Heaven reflected
""Appilo has To Love and care for Bini""
"Just like a fAther & a friend "

©Ashish Kumar bud of laughter 
#siso 
#naturw
#Beauty 

#mountain

ll जीवन प्रभा ll

Gayatri Modhave

काश कोई बहन होती ,
हमें समझने वाली कोई होती,
हर जिद्द हमारी पूरी करती,
गलती करणे पर चमाट से गाल लाल करती.
काश कोई बहन होती !
जीसके पास हम मन हलका कर पाते,
दिल की बात उसे बता पाते.
दर्द हलका हो ना हो, मन हलका कर पाते.
काश कोई बेहन होती!
जो तुटे हुये मुझे,
किसी तरह जोड पाती.
काश कोई बहन होती....!

©Gayatri Modhave #siso 
#Loneliness
#needsomesecretteller
#Pain💔 
#ZulmKabTak

Nk hp 37 ale

#siso #Meri shayri #MajesticWords

read more

Chandra Prakash

lines for sister😋😍 #Love #siso #poem

read more
बहन

मिली हो जब से तुम
दुनिया सबर गयी ह मेरी
ढूंढता था ख़ुशी मैं 
अब तुम बन गयी हो ख़ुशी मेरी

मेरी परछाई की तरह मेरा हरदम साथ निभाती
मेरे दुख को खुशी में बदल डालती
अखिर तू ही तोह ह मेरी बहन

जो मेरा मुह हमेशा परख जाती
हमेशा हार बात पर ताने दे जाती
और लड़ने को हमेशा तैयार हो जाती 

हैं तू ही तोह मेरी बहेना
जो सबसे ज्यादा प्यार दिखती
                                          - चंद्र प्रकाश lines for sister😋😍 #love #siso #poem

Ankit Bhardwaj


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile