Nojoto: Largest Storytelling Platform

Best MNS Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best MNS Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutshayri in marathi of mns 0, shayri of mns in marathi 0, mns raj thackeray, mns full form, mns result date 2020,

  • 3 Followers
  • 3 Stories

Harsh

आपली माणसे- पक्ष मनसे 

महाराष्ट्रातील लोकांनो ऊसळूद्या तुमचं रक्त, 
    वोटींगच्या मशीनवर दिसूद्या मनसे फक्त. 
वेगाने प्रगती करा, निशाण रेल्वे इंजिन. 
       मनसेच्या नावाने आज, हादरते पाकिस्तान चीन. 

महाराष्ट्राचा विकास, राज साहेब ठाकरे, 
         प्रश्न सोडवणारच, जाऊदे कुणीही वाकडे. 
विकासाचंच दुसरं नाव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. 
        एकचं ध्येय अन्यायाविरुद्ध, फक्त लढ म्हणा. 

सत्ता असो-नसो, आवाज फक्त मनसेचाच, 
        बिहार असो यूपी, माज मराठी माणसाचाच. 
अविनाश दादा-संदीप दादा राज साहेबांचे वाघ. 
          अन्याविरुद्ध येते नेहमी,मनसेलाच पहिली जाग. 

मनसे म्हणजे मराठी, महाराष्ट्राची शान, 
          राज साहेबांचे शब्द जणू अर्जुनाचे बाण. 
विमानतळ असो थिएटर,मराठीलाच प्राधान्य . 
            महाराष्ट्रात फक्त मराठीच, असुदे कोणी अन्य. 

रस्ते असो पाणी नेहमीच मनसे पुढे, 
       बाकीचे जातात कुठे, हेच मोठे कोडे !
महागाई असो बेरोजगारी, मनसेपुढेच विषय. 
        मराठीला  बोलणाऱ्यांची, करीत नाही गय.

राजसाहेबांचे शब्द म्हणजे मनसेसाठी तलवार, 
           वाकड्यात गेले कोणी तर नक्कीच मिळतो मार. 
बाळासाहेबांचा आदर्श, शिवरायांचे मावळे, 
            मनसेपुढे शांत बसतात, राजकारणातले कावळे !

 म्हणूनच, खूप झालय आता, होऊदे  बदल. 
       मनसे या पक्षाकडे दाखवा आता कळ. 
सगळे मिळून दया मनसेच्या हाती सत्ता, 
             गरज आहे मनसेची महाराष्ट्राला आता, महाराष्ट्राला आता!

©Harsh #rajsaheb
#mns
#manase
#महाराष्ट्रनवनिर्माणसेना 
#BJP

Chaudhary Muhammad Subhan

#MNS ایک محبت اور سہی۔۔۔

read more

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile