Nojoto: Largest Storytelling Platform

Best लटकेच Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best लटकेच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

#लटकेच तुझा राग अन लटकेच भांडण आहे वरून कठोर आतून हळवं कोमल मन आहे माझ्याशी बोलताना खोलते तू तुझे अंतरंग मला छळण्याचा तुझा कोणता पण आहे तुझ्या स्वभावातील गुंते कळलेच नाहीत गोंधळलेला जरासा खरेतर मीपण आहे

read more
लटकेच तुझा राग अन लटकेच भांडण आहे
वरून कठोर आतून हळवं कोमल मन आहे

माझ्याशी बोलताना खोलते तू तुझे अंतरंग
 मला छळण्याचा तुझा कोणता पण आहे

तुझ्या स्वभावातील गुंते कळलेच नाहीत
गोंधळलेला जरासा खरेतर मीपण आहे

तुझ्या शब्दातील गुज जाणत असतो कायम
तुझ्यासवे जगताना वेचत सुखाचे क्षण आहे

न राहिली आस आता कोणती जीवनात
तू माझी असणं प्रेमाचा हा सन्मान आहे
          RJ कैलास #लटकेच तुझा राग अन लटकेच भांडण आहे
वरून कठोर आतून हळवं कोमल मन आहे

माझ्याशी बोलताना खोलते तू तुझे अंतरंग
 मला छळण्याचा तुझा कोणता पण आहे

तुझ्या स्वभावातील गुंते कळलेच नाहीत
गोंधळलेला जरासा खरेतर मीपण आहे


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile