Nojoto: Largest Storytelling Platform

Best हक्क Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best हक्क Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about हक्कू की कॉमेडी, हक्काने का, मेरे हक्क, हक्कसोड पत्र meaning in english, हक्क सोड पत्र in english,

  • 6 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Mahesh Vaghela

#हक्क -प्रॉपर्टी #समाज

read more
mute video

Vaishnavi Kotnake

#हक्क

read more
हक्क..
हक्क त्याच व्यक्तिवर केल्या
जाते ज्याला आपण आपल समजतो..
नाहीतर उगाच कुणाच्या आयुष्यात झाकून कोण बगत???
वसु....

©Vaishnavi Kotnake #हक्क

अल्पेश सोलकर

त्यांनी रचून दिलंय.. आम्ही फक्त सांभाळतोय.. तेव्हा जो तो झटला होता ..हक्कासाठी..न्यायासाठी.. असा संघर्ष आम्हाला थोडी जमतोय... © अल्पेश सोलकर #हक्क #न्याय #संघर्ष #alpeshsolkar #yqtaai

read more
त्यांनी रचून दिलंय..
आम्ही फक्त सांभाळतोय..
तेव्हा जो तो झटला होता..हक्कासाठी..न्यायासाठी..
असा संघर्ष आम्हाला थोडी जमतोय... त्यांनी रचून दिलंय..
आम्ही फक्त सांभाळतोय..
तेव्हा जो तो झटला होता ..हक्कासाठी..न्यायासाठी..
असा संघर्ष आम्हाला थोडी जमतोय...
© अल्पेश सोलकर
#हक्क #न्याय #संघर्ष #alpeshsolkar #yqtaai

pooja d


हक्काच्या गोष्टी 
शोभत नाही तुला,,
हक्क टाकून पळालास
जेव्हा खरी गरज होती मला....... #हक्क #पळ #गरज #होती #मला

Pooja Waghmare

💞💞  #आपण #राग #हा #त्याच
   #व्यक्तिवर #करतो
            #ज्यांचावर #आपला
      #हक्क #असतो 💞💞 #Heart

Ajay Dilip Ghanekar

*अजुन असे किती देह जळणार* ...???

जळक्या विचारसरणीच्या अन नजरेच्या ह्या 
क्रुर अन पापी नराधमांना 
भरचौकात मला जाळताना 
का बरं दया येत नाही...??? 
त्यांना नक्की आईनेच जन्म 
दिला असेल ना....???
कि वासनेच्या उकिरड्यात 
जन्म झालाय त्यांचा 
पर-स्त्री वर करडी नजर 
ठेवताना त्यांना त्यांच्या 
आयाबहिणी आठवत नाहीत का...???
हे तर साले जनावरागत 
लचके तोडायला लागलेत 
ना त्यांच्या कानी जात दयेचा आक्रोश 
त्यांच्या या राक्षसी देहात भरलेत 
फक्त नारीच्या देहाचे अन सौंदर्याचे दृश्य 
जागोगागी फैलावलेत असे लांडगे 
वासनेने व्याकुळ झालेले 
भुरकट विचारात दडलेले 
निर्मनुस्शी हैवानचं आहेत 
शिवछत्रपतींच्या पवित्र भुमीत 
काय हे लज्जास्पद पाहण्यास मिळतंय 
नशेने वेढून कित्तेक बलात्कार होतात 
कित्तेक कुटुंबाचा टाहो ऐकावयास मिळतोय 
स्त्री मातेसमान 
मग न्याय का मिळत नाही...???
कि त्यांनाही आनंद होतो 
नशेली चेहरे पाहण्यास अन 
माणुसकीची हद्द पार करून 
जिवंत निष्पाप देहाला जाळण्यास...???
कधी थांबणार हे सर्व...??
कधी त्या क्रुर नराधमांवर कठोर 
कारवाई होणार..???
अन कधी ती मातेसमान मानणारी 
स्त्री निडर अन सुरक्षित नांदणार...???

© ® 
✒ #कु. अजय _दर्शना _दिलीप_ घाणेकर# . 
📞 #संपर्क# :- 9130132453 
#सर्व #हक्क #स्वाधीन


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile