Nojoto: Largest Storytelling Platform

Best मृगजळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मृगजळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मृगजळ meaning in hindi, मृगजळ meaning in english, मृगजळ in english, मृगजळ meaning in marathi, मृगजळ मराठी कविता,

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

prayag pawar

शीर्षक : मृगजळ

कधी गूढ कधी मोकळा श्वास
मन मंदिरी मज होतो भास
केविलवाण्या नजरेत माझ्या,
त्या मृगजळाचा सहवास

क्षणात गुंतलो कसा मी
की एकटाच मनात हसलो
ओढ त्याची मज लागता 
मी एका ईशाऱ्यात फसलो

पाहून ते मनमोहक रूप
निर्भीड नेत्रही पाणावले
सत्यात आता काही दिसेना
अबोल मन शोधात भारावले

खेळ कोणी हा खेळला
का आभास मनी जाहला
विचारुनी मीच स्वतः ला
तो मृगजळ आज पाहला.

प्रयाग पवार

©prayag pawar #Parchhai #मृगजळ

pooja d

OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभदुपार मित्रहो 😊. #मृगजळ #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
तुझं प्रेम सख्या
एक मृगजळ।
कधीही पोहचता न
येणार,पर्यटन स्थळ।। OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.  शुभदुपार मित्रहो 😊.

#मृगजळ #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

अशुनुराग

"....मृगजळ...."
                        जपावा हळवा चंद्र मनातला
   करावा तया प्रीतीच्या हवाली!
                          तिचे स्मिथ लखाकुन जाईल
     तारका जरी न आले खाली!

                         क्षितिज मांडावा ओठांवरती,
 शब्दांचे नि चांदणे होऊ द्यावे!
                            पाठलाग करताना तो भ्रमाचा, 
   आयुष्या पण मृगजळ न व्हावे!
            -अशुनुराग.. #मृगजळ

मैत्रेय

तू म्हणजे मृगजळ आहेस,
दूर असतेस तेव्हा खुणावतेस
जवळ आलो की हिणवतेस
मी मात्र तहानलेलाच
मैत्रेय(अंबादास) #मृगजळ


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile