Nojoto: Largest Storytelling Platform

Best रामजनमोत्सव Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best रामजनमोत्सव Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

Vinayak Mahajan

🙏आदर्श पुत्र राम...
आदर्श मित्र राम...
आदर्श पती राम...
आदर्श पिता राम...
आदर्श भाऊ राम...
आदर्श राजा राम...
मर्यादा पुुरुषोत्तम राम🙏...
🚩हिंदू संस्कृती व परंपरा ची सुरवात ज्या पवित्र भूमीतून झाली असे अयोध्या नगरीचे "राजा" ...
रावणा सोबत अधर्माचा सर्वनाश करून सबंध विश्वासमोर एका पवित्र व आदर्श धर्माचे विचार प्रज्वलित ज्यांनी केले असे "हिंदू धर्माचे अभिमान" म्हणजे प्रभू 
        🙏"श्रीरामचंद्र"🙏..
 अशा महान दैवताला "रामायण" सारख्या "महकाव्याच्या" स्वरूपात ज्यांनी आमच्या पर्यंत पोहचवले त्या "महर्षी वाल्मिकी ऋषींना" वंदन👏 करून
 व हे "महाकाव्य" आजही सुरक्षित 
ठेवून ज्या दोघं राजांनी धर्माचे रक्षण केले असे "छत्रपती शिवाजी महाराज" व "संभाजी महाराज" यांना मुजरा👏 करून सर्व हिंदू बांधवांना "श्रीरामनवमीच्या" हार्दिक शुभेच्छा...
🙏🚩जय श्री राम 🚩🙏 
                
      




   विनायक महाजन...📜🖋️ #रामनवमी
#रामजनमोत्सव


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile