Find the Best nonveglovers Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Shantanu Wawage
व्यथा मटणप्रेमींची 🍖🐐 कोरोनाची ही दहशत आली मटणप्रेमींची जणू झोपच उडाली ना चिकन, बोकड्या, तिथर, मासोळी ताटात फक्त भाजी-पोळी 🥗 बाजार सगळा आलोय पाहून 🛒 श्रावणच जसा आला वाहून रहावे चूप-चाप पालेभाज्या खाऊन 🥗 घो याचा कसला हा लॉकडाऊन 🔐 कोंबड्या म्हणाल्या करून गेलं गाव अन् आलं आमच्यावर नाव 🐓 किती कमी झाला किलोनं भाव तरीही कुणीच घेईना राव विकणारे आहेत पण खाणारे नाहीत खाणारे आहेत पण विकणारे नाहीत 😧 ताज्या भाज्या आता बघवत नाहीत लेगपिस कधी येतयं नशिबी काय माहित 🍗 - चि. शंतनु सुनिलराव वावगे #nonveglovers
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited