Nojoto: Largest Storytelling Platform

Best E_Gram_Swaraj Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best E_Gram_Swaraj Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutgram panchayat ke karya in hindi, best book for english grammar, 1st indian to win grammy award, high school english grammar and composition, gramin dak sevak latest news in hindi,

  • 127 Followers
  • 161 Stories

SATENDRA PAl

#E_Gram_Swaraj मोटिवेशनल कोट्स फॉर स्टूडेंट्स Islam मोटिवेशनल कोट्स ऑफ़ द डे मोटिवेशनल स्टेटस हिंदी मोटिवेशनल कोट्स फॉर स्टूडेंट्स

read more

Veeru Raj Gupta

aisi baat Ho To hai To #E_Gram_Swaraj f●®€v€®👭❤️❤️ f●®€v€®👭❤️❤️ G☕☕d__morning

read more

Veeru Raj Gupta

#f4follow #E_Gram_Swaraj f●®€v€®👭❤️❤️

read more

Madhuri bhandari

gumne ka Maja aa gaya #Taajdaar Yaad❤️ #each #E_Gram_Swaraj #Q ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💯💯💯💯💯🔥🔥💯🔥🔥

read more

Ankitb

shayeri✍️M #Qabil gaalib❤️ #Taajdaar Yaad❤️ #E_Gram_Swaraj

read more

Kabir Ahmad

Suhail 16

Sunjay Baba😎||#Tranding nojoto #E_Gram_Swaraj #sayri

read more

Swapnil Suresh Bhovad

E Gram आपटा ग्रामस्थ यांस नम्र विनंती

गेले कित्येक दिवस आपटा ग्रुप ग्रामपंचायत साठी प्रभारी ग्रामविकास अधिकारी दिला गेला आहे ,  पण आता  खूप दिवस झाले ग्रामविकास अधिकारी एक किंवा दोन दिवस आठवड्यातून येत असतो , त्यामुळे आपटा ग्रामस्थांना काही प्रशासकीय काम असेल तर वाट पहावी लागते व कामे रखडली जातात . जर गावाचा विकास योग्य पद्धतीने व्हायला हवा असेल तर गटविकास अधिकारी पनवेल व जिल्हाधिकारी रायगड यांस पत्र लिहून त्यावर अंमलबजावणी करायची आहे ,तरी आपली (सही) देऊन आपण समर्थन द्यावे ही नम्र विनंती 👏🏻


स्वप्नील सुरेश भोवड

©Swapnil Suresh Bhovad #E_Gram_Swaraj

Swapnil Suresh Bhovad

E Gram सर्व आपटा ग्रामस्थांना आग्रहाचे सस्नेह

 निमंत्रण !

शिवसेना - शेकाप 

महाविकास आघाडीचे शिलेदार आज.  

    नाम - निर्देशन पत्र भरण्यासाठी   

 पंचायत

 समिती पनवेल येथे जाणार आहेत.

तरी आपण उपस्थित राहून आशीर्वाद

 द्यावेत . #E_Gram_Swaraj

Swapnil Suresh Bhovad

E Gram  आपटा निवडणूक - २०२०-२१

प्रिय मतदार......

आपणास  विनंती आहे , ही निवडणूक आपल्या
 
सर्वांना एक दिशा दाखवणारी आहे ,

नवीन दृष्टिकोन , नवीन कल्पना ,आणि तरुण

 उमेदवार  यांना संधी मिळणार आहे , पण 

उमेदवार हा गरीब असला की कुठे तरी खचतो 

 त्याच्या गुणांना वाव मिळत नाही , व त्याची

 समाजसेवा करण्याची इच्छा खुंटत जाते ,

तर ह्या वेळी अश्या कर्तव्यदक्ष  उमेदवाराला तुमचं मोलाचं मत

 देवून समाज सेवेची संधी द्या ....नम्रतेची विनंती ... #E_Gram_Swaraj
loader
Home
Explore
Events
Notification
Profile