Find the Best साकेतनगरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
milind sarkate
#साकेतनगरी या बुद्धांच्या धरतीमध्ये जातीचे तण वाढले आहेत .. जातीयवाद्यांना नसेल माहीत इथे बुध्द पेरले आहेत.. जरी कण-कण खोदला या ' भारत- भु' चा तुम्ही .. असेल बुद्धच त्या कणा-कणात याची खाञीने देतो मी हमी.. खेळुन राजकीय खेळी भाजेल त्यांची पोळी.. बुध्दांच्याच देशात का करता त्यांच्या तत्वांची होळी.. साम- दंड-भेद वापरून जिंकाल न्यायाची लढाई तुम्ही.. तरी इथे पेरलेले बुद्ध मिटवणार नाही कुणी... मिलिंद सरकटे बोर्डी 9307240658 #साकेतनगरी #hiden india #lord buddha
#साकेतनगरी #hiden india #lord buddha #कविता
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited