Find the Best blooddonationslogan Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Manish Jadhav
आओ हम सब मिलकर.. मानव धर्म निभाए। देकर आपना "रक्तदान" हर इक जीवन को बचाए ।। करे रक्तदान हम.. करे रक्तदान हम.. #रक्तदान_महादान #blooddonationslogan
Manish Jadhav
या हो या करूया रक्तदान.. किती करणार आराम.. नाही त्याला भान आज करतोय "रक्तदान" राखण्या मानवतेची शान.. कित्ती गेले दिवस- रात्र महिने आणि रविवार.. या हो या करूया रक्तदान.. वाचवण्या आपला परिवार... #blooddonationslogan #रक्तदान_महादान
Manish Jadhav
हे ईश्वरा तुझे कित्ती आभार मानू.. तू आज मला "रक्तदान" करणाऱ्यांच्या तुझ्या लिस्ट मध्ये ठेवलंयस.. ना की मी फिट असून कोणती कारण देणाऱ्यांच्या लिस्ट मध्ये... म्हणूनच उद्या करतोय "रक्तदान" तुझ्या या प्रेमामुळे आणि निस्वार्थी सेवेमुळे मला इतका सुंदर परिवार मिळालाय सांगू.. त्यामुळेच मला भविष्याची नाही आता चिंता.. यदाकदाचित मला माझ्या जिवलगाला रक्त लागलं.. तेव्हा कोणी कारण देणारा माझा सोबती नसेल.. #blooddonationslogan #रक्तदान
Manish Jadhav
दादा.. एकदा मी भयानक आणि विचित्र बातमी वाचली तिच्यासाठी त्याने हाथाची नस कापली.. ती माहीत नाही त्याला कधी मिळाली?? पण मी तर नंतर वेगळीच प्रेम कहाणी वाचली.. त्याच नसांमध्ये त्याने "रक्तदानासाठी" सुई टोचली.. ती कायम त्याची जिवलग झाली.. #रक्तदान_महादान #रक्तदान #blooddonationslogan
Manish Jadhav
माझाच जिवलग झुंजतोय.. रक्ताच्या एक एक थेंबासाठी.. हो पण त्याच मला काय?? मी आहे लग्न, पार्ट्या, आरामाची कारणं देण्यासाठी.. #blooddonationslogan #blooddonation
Manish Jadhav
मला काय माहीत होतं इतकं मला आयुष्य मिळेल.. "रक्तदान" केल्यावर .... कोणाच्या तरी नसांमध्ये नेहमी मी जीवन्त असेन.. मग मला सांगा तुम्ही याल माझ्यासोबत आजन्म जीवन्त रहायला... हे जीवनाचे पुण्य कमवायला... #blooddonation #blooddonationslogan
Manish Jadhav
एकदा माझ्या जवळच्या नातेवाईकांना रक्त लागलं.. नशीब बलवत्तर रक्त मिळालं.. माझा जिवलग ठीकठाक होऊन घरी आला.. पण मनात माझ्या चलबिचल.. आज मी वापरलं ना रक्त.. जे कधीही कोणत्या कारखान्यात नव्हतं तयार झालं.. आणि कोणीतरी महान दान करून माझ्यासाठी राखून ठेवलंय.. कितीतरी जणांनी रविवार, लग्न, पार्ट्या , पिकनिक, नातेवाईकांचा वेळ सगळं बाजूला सोडून माझ्यासाठी दान करायला गेले असतील.. मी म्हणायचो वेडे आहेत हे लोक जे रक्तदान आयोजन करून या रक्तदानाला म्हणतात.. आज त्याच वेड्यांचं दान मी स्वीकारलं आणि वाचला जीव.. पण .. तेव्हापासून जागा झालो दर ४ महिन्यांनी करू लागलो या मानवतेच्या दानात आत्मसमर्पण.. होय दादा मी पण करू लागलो ते दान जे मला फुकट देवाने दिलंय .. #selfless #blooddonationslogan
Ewa Regmi
Donate blood... Spread Humanity!!! Happy World Blood Donor Day. Every year on 14 June, countries around the world celebrate World Blood Donor Day (WBDD). The event, established in 2004, serves to raise awareness of the need for safe blood and blood products, and to thank blood donors for their voluntary, life-saving gifts of blood. Participate in this #rapidfire and write an ORIGINAL #blooddonationslogan Here’s my try: Run for someone’s life. Run in someone’s veins.
Dr.J.Kavitha
Donate blood who is inneed, Not on the road. Happy World Blood Donor Day. Every year on 14 June, countries around the world celebrate World Blood Donor Day (WBDD). The event, established in 2004, serves to raise awareness of the need for safe blood and blood products, and to thank blood donors for their voluntary, life-saving gifts of blood. Participate in this #rapidfire and write an ORIGINAL #blooddonationslogan Here’s my try: Run for someone’s life. Run in someone’s veins.
Bikash Burnwal
Teacher thought us sharing, share everything. Just remember one thing, share your blood with one,save someone and see their family's smiling face, it will give you smile. Donate blood Save Future Save Family. Happy World Blood Donor Day. Every year on 14 June, countries around the world celebrate World Blood Donor Day (WBDD). The event, established in 2004, serves to raise awareness of the need for safe blood and blood products, and to thank blood donors for their voluntary, life-saving gifts of blood. Participate in this #rapidfire and write an ORIGINAL #blooddonationslogan Here’s my try: Run for someone’s life. Run in someone’s veins.