Find the Best हरवलेली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutहरवलेली माणुसकी कविता, हरवलेली शाळा मराठी घोषवाक्य, हरवलेली वस्तू शोधण्यासाठी उपाय, हरवलेली व्यक्ती, हरवलेली शाळा निबंध,
Mangesh P Desai
हरवलेली स्वप्न होती विखुरलेले विचार पुसट पुसट आठवणी नि अर्धवट प्रचार म्हणूनच झाला नाही उत्कर्ष आजवर कर्म करण्याआधी नियोजन कुठे खरं ? नियोजनापूर्वी आपलं ध्येय निश्चित हवं । हे करु का ते करु यात डोकं पिकलं खरं ।। बिझनेस करण्यासाठी जिद्द तर हवीच । पण त्यासोबतच यशस्वी मनोवृत्ती हवी ।। हरलो म्हणजे संपलं नाही थांबलो म्हणजे संपलं । कितीदाही गणित जरी फसलं तरी स्पिरीट आम्ही जपलं ।। घरटं मोडणारा थकतो पण पक्षी थकत नाही । यशाच्या रहस्याचं यातच सारं बिज लपलं ।। ©Mangesh P Desai #हरवलेली स्वप्न होती....
#हरवलेली स्वप्न होती....
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited