Find the Best dineshTribhuwan Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Dinesh Tribhuwan
असंच का वाटतय तुझ्या वाचून मला एकट एकट का वाटतंय तुझ्यात मी माझ्यात तु गुंतल्या सारखं का वाटतय असं का वाटतय तुझ्या गोड बोलीत फसल्या सारख का वाटतय तुझे लांब लांब केस तुझे नयनाचे वार करतात माझ्या जीवावर नको ते पहार टोकदार नाक गुलाबी गाल तुझे त्या गालातल हसणं वेडलावी जीवा तुझ सोबत असणं अस एकट का वाटतय तुझ्यात जीव गुंतला असंच का वाटतय घेशील आपलस बनवून अस मला का वाटतंय रात्रीच जागण तुझी वाट पहाण तुझ्या नकळत बोलण्याने बरं का वाटण गुंतला जीव तुझ्यात म्हणून प्रेमात पडल्या सारखं का वाटतय होशील तु माझी अस मला सतत का वाटतंय Dinesh Tribhuwan #dineshTribhuwan #CalmingNature
#dineshTribhuwan #CalmingNature
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited