Find the Best चारित्र्य Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about चारित्र्य मराठी सुविचार, चारित्र्य म्हणजे काय, चारित्र्य प्रमाणपत्र मराठी pdf, चारित्र्य पडताळणी अर्ज, चारित्र्य दाखला नमुना मराठी,
Quotes of Adi
चारित्र्य का पतन मतलब व्यक्ति का विनाश, संस्कार का पतन मतलब कुटुंब का विनाश, शिक्षण का पतन मतलब समाज का विनाश । #चारित्र्य #संस्कार #शिक्षण #समाज_निर्माण YourQuote Baba YourQuote Didi
Dhananjay(dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. पैशाने पैसा मिळवू शकता, त्याच पैशाने माणसे सुद्धा विकत घेऊ शकता पण इज्जत पैशाने मिळत नाही तर ती कमवावी लागते आणि इज्जत कमवण्यासाठी त्यासाठी चारित्र्य त्या लायकीचे असावे लागते. आणि ते चारित्र्य इज्जत देण्याच्या लायकीचे आहे कि नाही हे तपासायचे असेल तर एकदा तुम्हीच तुमचे गाव फिरून बघा तुम्हाला मिळणारी इज्जत तुम्हाला तुमच्या चारित्र्याची लायकी दाखवून देईल. -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे.. #चारित्र्य
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto