Nojoto: Largest Storytelling Platform

Best मनमुक्तपाखरू Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मनमुक्तपाखरू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 24 Stories

sandeep wagh

sandeep wagh

निगाहें  डोळ्यातल्या प्रेमानं 
खर आपलेपण कळत..
तुझ्याकडे बघताच...
मन एकदम शांत होत..

©sandeep wagh #मनमुक्तपाखरू 
#WForWriters

sandeep wagh

sandeep wagh

जगण्याच्या काळात मृत्यूची 
आठवण झाली..
काय बोलावं त्या निवांत वाटेला...
जिथं माझी वाट मनून कितिकदा भांडणे केली..
कुठे जाशील हे भल्या आता माणसा..
सगळे त्याचच आहे...
तुला आठवण करून दिली..

©sandeep wagh #मनमुक्तपाखरू 
#Shiva

sandeep wagh

sandeep wagh

जुदा तो ओ होते है..
जिणकी चाहत मे..
खोट होती है..
हमें ओ मिले या ना मिले..
हम प्रेम तो आज ही..
उशीसे करते है..

©sandeep wagh #मनमुक्तपाखरू 

#Drops

sandeep wagh

sandeep wagh

माझं तुझ्याकडे एकटक पहाण......... आनी तूझं ते गोड गालात हसणं......... आपल्या दोघांनाही सुखावत होतं...... पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं..... #मनमुक्तपाखरू पाखरू ✍️✍️

read more
माझं तुझ्याकडे एकटक पहाण.........
आनी तूझं ते गोड गालात हसणं.........
आपल्या दोघांनाही सुखावत होतं......
पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं.....

©sandeep wagh माझं तुझ्याकडे एकटक पहाण.........
आनी तूझं ते गोड गालात हसणं.........
आपल्या दोघांनाही सुखावत होतं......
पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं.....
#मनमुक्तपाखरू पाखरू ✍️✍️

sandeep wagh

कुणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी.. हक्काची किवा महत्त्वाची नसली तरी चालेल, पण ती कधीही बदलणारी नसावी.. #मनमुक्तपाखरू

read more
कुणाच्याही आयुष्यात आपली 
एक जागा असावी..
हक्काची किवा महत्त्वाची 
नसली तरी चालेल,
पण ती कधीही बदलणारी नसावी..

©sandeep wagh कुणाच्याही आयुष्यात आपली 
एक जागा असावी..
हक्काची किवा महत्त्वाची 
नसली तरी चालेल,
पण ती कधीही बदलणारी नसावी..
#मनमुक्तपाखरू

sandeep wagh

भिरभिरणार्‍या पाखरां सारख 
गगन व्यापून टाकायच...
घायाळ झाले पंख तरी 
परत मला उडायच..!

©sandeep wagh #मनमुक्तपाखरू
#freebird
loader
Home
Explore
Events
Notification
Profile