Nojoto: Largest Storytelling Platform

Best मागणे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मागणे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मागणे ते एक तुज प्रति आहे, मागणे ते एक तुज देवा, मागणे ते एक, मागणे meaning in hindi, मागणे meaning in english,

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Sujata Darekar

मित्रांनो आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मागणे हे तुझ्याकडे... आपल्या प्रिय व्यक्तीकडे तुम्ही काय मागणं मागाल ? #मागणे #तुझ्या #मागणं #Collab #yqtaai चला तर मग मस्त मस्त रचना करा #YourQuoteAndMine

read more
कधी वाट ठेचाळलीच तर 
मदतीचा हात देशील ना?
आणि परतून सावरण्यास
माझा आधार होशील ना?

धडपडलेच कधी जर का
तू धावून पुन्हा येशील ना?
वाटले विसावावे घडीभर
तर बाहू पुढे करशील ना?

अधाशासारखे वागले जर
समजून तेव्हा घेशील ना?
काळ्याविभोर केसांमध्ये 
माझा होऊन गुंतशील ना?

गालावरती ओथंबलेल्या
दवस्पर्शास भिनशील ना?
अधरावर अधर टेकवून
सुगंधी श्वास भरशील ना?  मित्रांनो आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मागणे हे तुझ्याकडे...
आपल्या प्रिय व्यक्तीकडे तुम्ही काय मागणं मागाल ?

#मागणे #तुझ्या #मागणं
#collab #yqtaai 
चला तर मग मस्त मस्त रचना करा

somnath gawade

सरत्या वर्षाला
निरोपात एवढेच सांगणे;
भयाचा गडद अंधार
मावळून येत्या वर्षाला
 निर्भय प्रकाशाचे
दान मिळो हेची मागणे.

 #मागणे


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile