Find the Latest Status about मागणे लई नाही विठ्ठला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मागणे लई नाही विठ्ठला.
royal_shetkari
Unsplash नका करू गवगवा कृषीप्रधान देशाचा रोज बरबाद होतोय इथे राजा मातीचा 🌱 कागदी योजनेने आता भागायचे नाही भिकेला आलाय इथे राजा मातीचा. ©royal_shetkari #snow नका करू गवगवा कृषीप्रधान देशाचा रोज बरबाद होतोय इथे राजा मातीचा 🌱 कागदी योजनेने आता भागायचे नाही भिकेला आलाय इथे राजा मातीचा.
#snow नका करू गवगवा कृषीप्रधान देशाचा रोज बरबाद होतोय इथे राजा मातीचा 🌱 कागदी योजनेने आता भागायचे नाही भिकेला आलाय इथे राजा मातीचा.
read moreMotivation Mystery
गमावलेलं परत मिळत नाही, पण मिळालेलं जपता येतं..! 💯❤️ जीवनात आता फक्त मिळवण्यावर भर द्या आणि जिथे हरलात, तिथे नवी ऊर्जा निर्माण करा. ✨
read moreMeims #
Meims #
Meims #
Meims #
Jaymala Bharkade
हेची देणं देगा देवा तुझा विसर न ह्वावा साऱ्या चिंता हरल्या तुझ्या भक्तीत दंगल हेचि देणं देगा देवा ऐसे बळ दे या चित्ती माझ्या कर्माची पोटगी वाहतो तुझ्या चरणी हेचि देणं देगा देवा द्वेष सारे संपूनी नाश होऊ दे दुष्कर्म पसरो बंधुभावाची नाती हेचि देणं देगा देवा नको कोणता तुला एक रंग साऱ्या रंगाच्या भक्तीत माझा विठ्ठल न्हावू दे हेचि देणं देगा देवा तुझ्या भक्तीत तल्लीन मी गाते गीत विठू माऊली तू विश्वाची मी तयाचा शांतीदूत ©Jaymala Bharkade विठ्ठला #भक्ति संगीत
विठ्ठला भक्ति संगीत
read more