Nojoto: Largest Storytelling Platform

Best Ganesh_chaturthi Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best Ganesh_chaturthi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutganesh chaturthi images with messages, happy ganesh chaturthi shayari in hindi, poem on ganesh chaturthi in hindi, ganesh chaturthi shayari in hindi, lord ganesh shayari in hindi,

  • 748 Followers
  • 1067 Stories

Om Jhariya

White jai Shree Ganesh 🙏🏻🔱❤️

©Om Jhariya #Ganesh_chaturthi

Narendra kumar

White आनंददायक गजानन गणनायक।
गौरीनंदन गजानन गणनायक।
अभिनंदन सिद्धिदायक।
विन्ध्यहर्ता, विन्ध्यनाशक, अभिनंदन।
एकदंत महेशनंदन गणनायक।
गणेश त्वं कोटि-कोटि अभिनंदन।

©Narendra kumar #Ganesh_chaturthi

Rajesh kohli

White शुभ रविवार 
 आपका दिन मंगलमय हो

©Rajesh kohli #Ganesh_chaturthi

Varpe Pandhari

White आजही  देवा तुझ्याकडे फक्त तिलाच मागतोय.... 🥹

आज पुन्हा एकदा देवा तुझ्या 
दर्शनाचा योग जुळून आला,
विघ्नेश्वर, गिरीजात्मक कडे तिला मागितले 
पण तुझ्याकडे तिला मागण्याचा मोह झाला.🥹
अस्वथ उदास तुटक्या मनाला घेऊन 
तुझ्याकडे माझ्या निस्वार्थी प्रेमाची भीक मागतोय,
माझ्या मनाच्या भावना तूच समजून घे 
आजही देवा तुझ्याकडे फक्त तिलाचं मागतोय..🥹

रोज तिचं परकं करणार बोल 
माझ्या  मनाला घायाळ करतात,
तिच्या मनातून निघणारा प्रत्येक शब्द 
नकळत मलाच माझ्यापासून दूर नेतात.🥹
प्रेम विश्वास आणी काळजी पोटी तिच्या 
सगळं मुकाट्याने मी सहन करतोय,
माझ्या मनाचा विचार करणं कधीच सोडलाय मी 
आजही देवा तुझ्याकडे मी तिलाच मागतोय.🥹

देवा कस राहू मी तिच्याशिवाय 
जिच्यावर अगदी  मनापासून प्रेम केलंय,
रोज जलील होतोय तिच्या प्रेमात 
रडून रडून मी तिचं प्रेम जतन केलंय .🥹
कधीच सोडलाय माझा हात तिने 
तिच्या काळजीपोटी मी तिचा हात धरून ठेवतोय,
शेवटपर्यंत साथ देण्याचं वचन दिलंय मी तिला 
आजही देवा तुझ्याकडे मी तिलाच मागतोय. 🥹

माझ्यासाठी काहीचं नकोय मला देवा 
माझं उरलेलं आयुष्य ही तिला दे,
काय कामाचं आत्ता माझं मेलेलं मन 
द्यायची असेल तर माझ्या आत्म्यास शांती दे.🥹
तिच्या सुखी आणी सकारात्मक जीवनासाठी 
मी माझं संपूर्ण आयुष्य तुझ्या चरणी अर्पण करतोय,
फक्त तिला सुखी आणी समाधानी ठेव देवा 
आजही देवा तुझ्याकडे फक्त तिलाच मागतोय.🥹
आजही देवा तुझ्याकडे माझ्यासाठी तिलाचं मागतोय..🥹
     
                                    लायकीशून्य माणूस

©Varpe Pandhari #Ganesh_chaturthi

Varpe Pandhari

White आजही  देवा तुझ्याकडे फक्त तिलाच मागतोय.... 🥹

आज पुन्हा एकदा देवा तुझ्या 
दर्शनाचा योग जुळून आला,
विघ्नेश्वर, गिरीजात्मक कडे तिला मागितले 
पण तुझ्याकडे तिला मागण्याचा मोह झाला.🥹
अस्वथ उदास तुटक्या मनाला घेऊन 
तुझ्याकडे माझ्या निस्वार्थी प्रेमाची भीक मागतोय,
माझ्या मनाच्या भावना तूच समजून घे 
आजही देवा तुझ्याकडे फक्त तिलाचं मागतोय..🥹

रोज तिचं परकं करणार बोल 
माझ्या  मनाला घायाळ करतात,
तिच्या मनातून निघणारा प्रत्येक शब्द 
नकळत मलाच माझ्यापासून दूर नेतात.🥹
प्रेम विश्वास आणी काळजी पोटी तिच्या 
सगळं मुकाट्याने मी सहन करतोय,
माझ्या मनाचा विचार करणं कधीच सोडलाय मी 
आजही देवा तुझ्याकडे मी तिलाच मागतोय.🥹

देवा कस राहू मी तिच्याशिवाय 
जिच्यावर अगदी  मनापासून प्रेम केलंय,
रोज जलील होतोय तिच्या प्रेमात 
रडून रडून मी तिचं प्रेम जतन केलंय .🥹
कधीच सोडलाय माझा हात तिने 
तिच्या काळजीपोटी मी तिचा हात धरून ठेवतोय,
शेवटपर्यंत साथ देण्याचं वचन दिलंय मी तिला 
आजही देवा तुझ्याकडे मी तिलाच मागतोय. 🥹

माझ्यासाठी काहीचं नकोय मला देवा 
माझं उरलेलं आयुष्य ही तिला दे,
काय कामाचं आत्ता माझं मेलेलं मन 
द्यायची असेल तर माझ्या आत्म्यास शांती दे.🥹
तिच्या सुखी आणी सकारात्मक जीवनासाठी 
मी माझं संपूर्ण आयुष्य तुझ्या चरणी अर्पण करतोय,
फक्त तिला सुखी आणी समाधानी ठेव देवा 
आजही देवा तुझ्याकडे फक्त तिलाच मागतोय.🥹
आजही देवा तुझ्याकडे माझ्यासाठी तिलाचं मागतोय..🥹

©Varpe Pandhari #Ganesh_chaturthi

Tarun Rastogi kalamkar

White 

गण नायक कहते तुम्हें,गौरा पुत्र गणेश।
पहला पूजन आपका,काटो सभी क्लेश।।

©Tarun Rastogi kalamkar #Ganesh_chaturthi

Vilas Bhoir

#Ganesh_chaturthi Sonam Sharma Suraj Maurya Dayal "दीप, Goswami.. Himshree Anupriya

read more
White आदि अनादि अनंत तुच रे
गणाधीश बाप्पा मोरया
आम्हा भक्तांवर राहु दे
अशी सदैव तुझी किमया

©Vilas Bhoir #Ganesh_chaturthi  Sonam Sharma  Suraj Maurya  Dayal "दीप, Goswami..  Himshree  Anupriya

रंगरेज़

#Ganesh_chaturthi good morning wishes Hinduism Kalki Aaj Ka Panchang new year wishes Niaz (Harf) puja udeshi Rakesh Srivastava Dr Udayver Singh Deewani Bholenath ki

read more
White आप सभी को 
मकर संक्रांति,
 पोंगल ,
और लोहड़ी 
की हार्दिक शुभकामना
ईश्वर आप सभी को स्वस्थ रखे।
🙏

©रंगरेज़ #Ganesh_chaturthi  good morning wishes Hinduism Kalki Aaj Ka Panchang new year wishes Niaz (Harf)  puja udeshi  Rakesh Srivastava  Dr Udayver Singh  Deewani Bholenath ki

Akshay Kasbe

White ❤👤🙏
deva shree ganesha

©Akshay Kasbe #Ganesh_chaturthi

Narendra kumar

White "ज्ञानं विज्ञानं अति लघु सुखं।
प्रभु प्रेम प्रसादं महा प्रसादं महा सुखं।"

©Narendra kumar #Ganesh_chaturthi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile