Nojoto: Largest Storytelling Platform

Best ३५ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ३५ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ३५३ कलम, ३५४ कलम, ३५ वीक प्रेगनेंसी, ३५६ आर्टिकल, ३५,

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३५ #प्रेमहेप्रेमअसतं

read more
प्रेम हे प्रेम असतं..
तुमचं आमचं सेम असतं...
असं काहीच नसतं.
प्रेम हे जरी प्रेम असलं
तरी त्यात फरक असतं.
आपलं प्रेम हे नेहमीच खास असतं
तर इतरांचं प्रेम बकवास असतं.
खोटं नाही खरं तेच सांगतो,
प्रत्येक सच्चा प्रेमीला असंच वाटतं.
असं पण हल्ली प्रेम हे गुपित कुठं असतं,
हल्लीच प्रेम म्हणजे बाजार,
कुठेही पाहायला मिळतं.
प्रेम हे असावं,सर्वांनाच दिसावं
पण ते इतकही जगजाहीर नसावं
की काहींच्या डोळ्यात खुपसाव.
 सुप्रभात
लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक्त होत राहा.
काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल?
चला मग आजच्या विषयावर लिहा.
प्रेम हे प्रेम असतं...

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३५ #प्रेमहे1 #प्रेमहेप्रेमअसतं

read more
प्रेम हे प्रेम असतं...
पण सर्वांचंच सेम नसतं.
काहींचं हृदयातील स्पंदनं
म्हणजे प्रेम असतं..
तर काहींचं नुसतंच आकर्षण
म्हणजे प्रेम असतं.
काहींना मनाची सुंदरता आवडते,
स्वभाव आवडतो ते प्रेम असते.
तर काहींना नुसताच सुंदर चेहरा आवडतो,
ते प्रेम असतं....
असो...कसंही असलं तरी
प्रेम हे प्रेम असतं... सुप्रभात
लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक्त होत राहा.
काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल?
चला मग आजच्या विषयावर लिहा.
प्रेम हे प्रेम असतं...

Deepali Mestry

#३५/३६५

read more
बिल्कुल हवा सी थी वो
जब आई तो मन को छू के
हलकी सी लहर उठी
और चल दी

शब्दवेडी
 #३५/३६५


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile